शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Karegaon Crime: धक्कादायक! पुण्यात मामाच्या मुलासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, जिल्हा पुन्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 22:54 IST

Pune Karegaon Rape Case: पीडितेसह तिच्या मामेभावाला जीवे मारण्याची धमकी देऊन नराधमांनी आळीपाळीने तरुणीवर बलात्कार केला.

Pune Rape Case: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीसोबत घडलेल्या घटनेमुळे राज्यात निर्माण झालेला आक्रोश कायम असतानाच जिल्ह्यात आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील कारेगाव इथं एका युवतीवर दोन नराधमांनी बलात्कार केला.  अमोल नारायण पोटे (वय २५ वर्षे रा. कारेगाव ता. शिरूर जि.पुणे. मूळ रा. ढोकराई फाटा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर आणि २) किशोर रामभाऊ काळे (वय २९ वर्षे, रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. किल्ले धारूर ता. धारूर जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, कारेगाव इथं पीडित तरुणी व तिचा मामे भाऊ असे दोघे घरापासून काही अंतरावर गप्पा मारत असताना आरोपी अमोल पोटे आणि किशोर रामभाऊ काळे हे मोटार सायकलवरून आले आणि चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तरुणीच्या मामेभावाला तिच्यासोबत शरीरसंबध करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले. तसंच नंतर पीडितेसह तिच्या मामेभावाला जीवे मारण्याची धमकी देऊन नराधमांनी आळीपाळीने जबरदस्तीने शरीरसंबंध केले. तसंच पीडित तरुणीच्या गळ्यातील सोन्याचा बदाम व नाकातील सोन्याची रिंग जबरदस्तीने काढून घेतले आहेत. 

दरम्यान, या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच न्यायालयाने पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ