शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह

By आनंद डेकाटे | Updated: April 14, 2026 09:01 IST

एका रुपयाच्या नाण्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीची अपार श्रद्धा, आदर आणि प्रेरणेचा इतिहास दडलेला असू शकतो याची जिवंत साक्ष कामठीतील नागार्जुन संग्रहालयात पाहायला मिळते. एका नाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास तब्बल १७ हजार नाण्यांपर्यंत पोहोचला आहे.

- आनंद डेकाटे नागपूर  - एका रुपयाच्या नाण्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीची अपार श्रद्धा, आदर आणि प्रेरणेचा इतिहास दडलेला असू शकतो याची जिवंत साक्ष कामठीतील नागार्जुन संग्रहालयात पाहायला मिळते. एका नाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास तब्बल १७ हजार नाण्यांपर्यंत पोहोचला आहे.

मुख्य संग्राहक दिवंगत दिलीप वानखेडे यांनी या संग्रहासाठी वानखेडे यांनी राज्यभर भ्रमंती केली. जिथे जिथे हे नाणे मिळण्याची शक्यता होती तेथे जाऊन नाणी गोळा केली. 

राष्ट्रीय स्तरावर गौरवएक रुपयाच्या नाण्यांचा तब्बल १७ हजारांचा संग्रह आज कामठी येथील नागार्जुन संग्रहालयाची शान बनला आहे. या अमूल्य संग्रहाची दखल घेत लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सने ११ फेब्रुवारी २०१६ रोजी राष्ट्रीय स्तरावर नोंद करून मुख्य संग्राहक दिवंगत दिलीप वानखेडे यांचा गौरव केला होता.

अमेरिकेत पहिला जागतिक तत्त्वज्ञान पुरस्कारडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक योगदानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली असून, सोसायटी फाॅर ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलाॅसाॅफी  या अमेरिकन तत्त्वज्ञान संस्थेने ‘भीमराव आंबेडकर पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.‘ग्लोबल प्रॅग्मॅटिझम’ या क्षेत्रातील हा पुरस्कार अमेरिकेतील एखाद्या शैक्षणिक संस्थेकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने सुरू होणारा पहिलाच जागतिक सन्मान ठरत आहे. या निर्णयामुळे डॉ. आंबेडकरांचे विचार केवळ भारतीय सामाजिक परिवर्तनापुरते मर्यादित नसून जागतिक तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Faith's Story Built From Rupee Coins: Collection of 17,000 Coins

Web Summary : Kamthi's museum showcases Dr. Ambedkar's legacy through 17,000 rupee coins collected by Dilip Wankhede. Recognized nationally by Limca Book of Records, it highlights Ambedkar's global philosophical impact. He was awarded posthumously by an American institution.
टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीnagpurनागपूर