शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क यांच्या कारवाईत तब्बल दोन लाखांचा मद्यसाठा हस्तगत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 17:11 IST

कारवाईत आढळले मद्यविक्रीचे एकूण १७ बॉक्स

ठळक मुद्देआरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

मोरगांव: राज्य उत्पादन शुल्काच्या जी विभागाकडून गोवा राज्यात विक्रीस असणाऱ्या दारूची अवैध वाहतुक करताना तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल पकडला आहे. याप्रकरणी गाडीचा चालक प्रशांत अरुणराव भोर (वय ३१ रा अहमदनगर) यास ताब्यात घेतले आहे . दौंड तालुक्यातील कानगाव - हातवळण या रस्त्यावर २१ मार्चला ही कार्यवाही करण्यात आली. 

गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैध वाहतूक कानगाव परिसरातून होणार असल्याची  माहीती राज्य उत्पादन शुल्काच्या जी विभागास समजल्यानंतर सापळा रचण्यात आला.  कानगांव –हातवळण रस्त्यावरील प्राथमिक शाळेजवळ संशयीत कार थांबवली गेली. कारची तपासणी केली असता प्रथमदर्शनी खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले. सखोल तपासणी केल्यावर त्यामध्ये मद्याच्या ब मॅक्डोवल व्हीस्कीचे ९, इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे ४, इम्पिरीअल ब्ल्यू व्हीस्कीचे ४,  असे एकूण १७ बॉक्स जप्त करण्यात आले.जप्त वाहन व मद्याची एकूण किंमत २ लाख ४३ हजार ५६० रुपये आहे. आरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना मे. न्यायालय दौंड, पुणे येथे हजर करण्यात आले आहे. या विभागाने वारंवार अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणून शासनाच्या महसूलाची हानी टाळली आहे.  सदर कारवाईचा पुढील तपास एस. के. कान्हेकर करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेgoaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस