शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

एस टी सेवा पूर्वपदावर : नाशिक आणि औरंगाबादला गाड्या सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 19:31 IST

चाकण येथे घडलेल्या तोडफोडीनंतर तब्बल तीन दिवसांनी पुणे नाशिक व पुणे औरंगाबाद सेवा सुरु करण्यात आली. यामुळे तीन दिवस एकाच ठिकाणी मुक्काम करावा लागलेल्या प्रवाशांनी शिवाजीनगर बस स्थानकावर गर्दी केली होती. 

ठळक मुद्देप्रवाशांची शिवाजीनगरला गर्दी : वेळापत्रक कोलमडलेबुधवारी संध्याकाळी धावली पहिली एस. टी. 

पुणे : चाकण येथे घडलेल्या तोडफोडीनंतर तब्बल तीन दिवसांनी पुणे नाशिक व पुणे औरंगाबाद सेवा सुरु करण्यात आली. यामुळे तीन दिवस एकाच ठिकाणी मुक्काम करावा लागलेल्या प्रवाशांनी शिवाजीनगर बस स्थानकावर गर्दी केली होती. 

         मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून करण्यात आलेल्या आंदोलनाला चाकण येथे हिंसक वळण मिळून बसची जाळपोळ झाली  होती. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. बुधवारी वातावरण निवळल्यावर संध्याकाळी पाच वाजता पहिली बस नाशिककरिता सोडण्यात आली. गुरुवारी मात्र स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आगारातून एसटीच्या सर्व फेर्‍या झाल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून करण्यात आला. परंतु नाशिक, औरंगाबाद, नगर, जुन्नर येथे जाणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक दिवसभर कोलमडले होते, तर अनेक गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्याचे चित्र दिसले. दि. २० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आगारात मिळून एसटीच्या सुमारे सहाशे फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून पुणे विभागात एसटी जाळपोळीमुळे दोन लाखांचे नुकसान झाले असून फेर्‍या रद्द केल्याने सुमारे ८० लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.

टॅग्स :PuneपुणेTravelप्रवासBus Driverबसचालक