शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यविषयक जनजागृतीसाठी नवरात्रोत्सवात दररोज २१ किमी रनिंग; डॉक्टर तरुणाचा अनोखा उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 21:18 IST

डॉक्टर रोहन खवटे यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज २१ किलोमीटर अंतर धावत आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. 

दौंड, पुणे : अलीकडील काही वर्षांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. व्यायाम आणि पोषक आहाराच्या अभावामुळे अशा समस्या उद्भवतात. हीच बाब लक्षात घेत पुणे जिल्हातील दौंड येथील डॉक्टर रोहन खवटे यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज २१ किलोमीटर धावत आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. 

“बदललेल्या जीवनशैलीमुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. असे रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार करुन रुग्णांना बरे करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची परकाष्ठा करतो. मात्र लोकांना आमची गरजच पडू नये आणि प्रत्येकाने तंदुरुस्त रहावे, यासाठी व्यायामाची गरज आहे. याबाबतच समाजात जागृती व्हावी, या उद्देशाने मी नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज दौंड ते कुरकुंभ येथील फिरंगाई माता मंदिर असा २१ किलोमीटर अंतर धावण्याचा उपक्रम राबवला.” अशी माहिती डॉ. रोहन खवटे यांनी दिली आहे. 

दरम्यान, “मला धावण्याची आवड असून मी आतापर्यंत अनेक मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला आहे,” असे डॉ. खवटे यांनी सांगितले.

टॅग्स :daund-acदौंडHealthआरोग्य