पुणे : तरुणीने लग्नासाठी नाही म्हटले याचा राग मनात धरून तिचा पाठलाग करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}याप्रकरणी एका ३० वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. आरोपीने तिचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिला आहे. जानेवारी ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला.
आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग केला आणि तिच्या घरात शिरून तिला मारहाण केली. ‘जर तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी त्याने दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रसाद जाधव करीत आहेत.
English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Rejection leads to stalking, threats, and assault.
Web Summary : A Pune woman faced stalking, harassment, and threats after rejecting a marriage proposal. The accused assaulted her and threatened to kill her and her family if she didn't agree to marry him. Police are investigating the case.

Web Title : पुणे: शादी से इनकार पर पीछा, धमकी और मारपीट।
Web Summary : पुणे में एक महिला को शादी का प्रस्ताव ठुकराने पर पीछा करने, उत्पीड़न और धमकियों का सामना करना पड़ा। आरोपी ने उस पर हमला किया और शादी के लिए राजी न होने पर उसे और उसके परिवार को जान से मारने की धमकी दी। पुलिस मामले की जांच कर रही है।