17 Jan, 26 08:04 AM
अमोल बालवडकर यांना जिंकवणारी अंतिम फेरी...
प्रभाग क्रमांक:-9
नवनी अंतिम फेरी
अ
रोहिणी सुधीर चिमटे :- 41946
गायत्री मोहन मेढे ( कोकाटे ) :-32670
नगरघणकर रोशनी बबन :- 2849
ब
गणेश न्यानोबा कळमकर :- 27129
बाबुराव चांदेरे :- 28540
संदीप धारू बालवडकर :- 2416
जयेश संजय मुरकुटे :- 7974
प्रमोद नामदेव निम्हण :- 16082
किरण लक्ष्मण रायकर :- 209
क
मयुरी राहुल कोकाटे :- 34154
ज्योति नितीन चांदेरे :- 7024
पार्वती अजय निम्हण :- 23929
पुनम विशाल विधाते :- 15522
ड
जीवन निवृत्ती चाकनकर :- 3326
सुदर्शन नाशिकराव जगदाळे :- 1122
अमोल रतन बालवडकर :- 35604
लहू गजानन बालवडकर :- 34701
मयूर तुळशीराम भांडे :- 1596
मयूर भगवान सुतार :- 3454
रितेश राहुल निकाळजे :- 246
नितीन विश्वनाथ पायगुडे :- 233
महेश भिमराव सुतार :- 310
17 Jan, 26 12:11 AM
अमोल बालवडकर अखेर विजयी घोषित
16 Jan, 26 11:58 PM
प्रभाग क्रमांक 38 चा निकाल जाहीर, वसंत मोरे कार्यकर्त्यांसह निघाले...
निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर यांनी प्रभाग क्रमांक 38 चा निकाल अनाउन्स केला. यामध्ये इ गटातून व्यंकोजी खोपडे वैधरीत्या निवडून आल्याचे त्यांनी अनाऊन्स केले आहे.. दरम्यान वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडले असून, वसंत मोरे याबाबत फेसबुकवर लाईव्ह येणार असल्याचे सांगितले आहे.
16 Jan, 26 11:57 PM
वार्ड 29 डेक्कन जिमखाना हैप्पी कौलोनी
1. सुनिल पांडे ( भाजपा ) 22736, राम बोरकर ( मनसे ) 8614
2. मिताली सावलेकर ( भाजपा ) 23216, वैशाली भिलारे ( राकांपा ) 3875
3. मंजुश्री खर्डेकर ( भाजपा ) 24664, एड. वंदना कडू ( कांग्रेस ) 4576
4. पुनीत जोशी ( भाजपा ) 24584, वैभव दिघे ( शिवसेना ठाकरे ) 4990
16 Jan, 26 11:52 PM
वसंत मोरे थोड्याच वेळात लाईव्ह येणार... काय घडतेय पुण्यात?
16 Jan, 26 11:49 PM
अमोल बालवडकरांच्या मतमोजणीत ट्विस्ट; भाजपची फेरमतमोजणीची मागणी...
सातव्या, आठव्या व नवव्या फेरीची फेर मतमोजणीची मागणी भाजपकडून करण्यात आली होती परंतु केवळ ९ व्या फेरीचीच मतमोजणी पुन्हा होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी जाहीर केले
16 Jan, 26 11:47 PM
वसंत मोरे यांनी रिकाऊंटिंग साठी अर्ज दिला, 1035 मते गायब झाल्याचा आरोप
वसंत मोरे यांनी रिकाऊंटिंग साठी अर्ज दिला आहे.. याबाबत अंतिम निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर घेणार आहेत. 1035 मते गायब झाल्याचा आरोप वसंत मोरे यांच्याकडून करण्यात येत आहे.
16 Jan, 26 10:57 PM
वसंत मोरे यांनी रिकाऊंटिंग साठी अर्ज दिला, 1035 मते गायब झाल्याचा आरोप
वसंत मोरे यांनी रिकाऊंटिंग साठी अर्ज दिला आहे.. याबाबत अंतिम निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर घेणार आहेत. 1035 मते गायब झाल्याचा आरोप वसंत मोरे यांच्याकडून करण्यात येत आहे.
16 Jan, 26 10:47 PM
वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मतदानापेक्षा १०३५ मते कमी?
16 Jan, 26 10:34 PM
अमोल बालवडकरांनी मतमोजणी थांबविली; पराभवाच्या छायेत, वाद घालण्यास सुरुवात
अमोल बालवडकरांनी मतमोजणी थांबविली; पराभवाच्या छायेत, वाद घालण्यास सुरुवात
16 Jan, 26 10:10 PM
आठव्याफेरीअखेर अमोल बालवडकर ९०० मतांनी पिछाडीवर...
अमोल बालवडकर ९०० मागे
चांदेरे ११०० मागे
16 Jan, 26 10:05 PM
पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय
पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय
16 Jan, 26 09:40 PM
पुणे महापालिका निवडणूक निकाल प्रभाग क्रमांक २६: घोरपडे पेठ- गुरुवार पेठ फायनल फेरी
प्रभाग क्रमांक २६: घोरपडे पेठ- गुरुवार पेठ फायनल फेरी
विजयी उमदेवार
१)राष्ट्रवादी - गणेश कल्याणकर --
२) भाजप- स्नेहा माळवदे -- १२५९३
३) भाजप - ऐश्वर्या थोरात -- १३२८५
४) भाजप - अजय खेडेकर -- १७०८१
16 Jan, 26 09:36 PM
अमोल बालवडकरांवर आघाडी वाढत चालली...
प्रभाग ९ बाणेर पाषाण सुस
लहू बालवडकर यांची अमोल बालवडकर यांच्यावर ११३५ ने आघाडी
गणेश कळमकर यांची बाबुराव चांदेरे यांच्यावर-२६१३ ची आघाडी
मयुरी कोकाटे यांची पार्वती निम्हण यांच्यावर- ९८४६ ची आघाडी
रोहिणी चिमटे यांची गायत्री मेढे-कोकाटे यांच्यवर -१००७२ ची आघाडी
16 Jan, 26 09:18 PM
पुणे महापालिका - प्रभाग 30
प्रभाग 30
विजयी उमेदवार
स्वप्नील दुधाने NCP
पवळे ताई BJP
रेश्मा बराटे BJP
राजाभाऊ बराटे BJP
16 Jan, 26 09:08 PM
प्रभाग २८ - पुणे महापालिका निवडणूक
प्रभाग २८
वृषाली रिठे BJP विजयी
प्रसन्नदादा जगताप BJP विजयी
सूरज लोखंडे NCP विजयी
प्रिया गदादे NCP विजयी
16 Jan, 26 08:28 PM
प्रभाग १२ छत्रपती शिवाजी नगर- मॅाडेल कॅालनी
प्रभाग १२ छत्रपती शिवाजी नगर- मॅाडेल कॅालनी
भाजपा अमृता म्हात्रे विजयी
भाजपा अपूर्व खाडे विजयी
भाजपा पूजा जागडे विजयी
भाजपा निवेदिता एकबोटे विजयी
16 Jan, 26 08:21 PM
बाणेर-बालेवाडी मतदान मोजून संपले; अमोल बालवडकर एवढ्या मतांनी पुढे...
अमोल बालवडकर ३१०० मतांनी पुढे
३ री फेरी. बाणेर-बालेवाडी मोजून झाले.
16 Jan, 26 08:15 PM
धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव
धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव
16 Jan, 26 07:25 PM
प्रभाग २४ - कसबा गणपती- कमला नेहरू - केईएम रुग्णालय
प्रभाग २४ - कसबा गणपती- कमला नेहरू - केईएम रुग्णालय
(तिसरी फेरी)
अ)
कल्पना बहिरट (भाजप), १२६५७
पूनम काळोखे (राष्ट्रवादी), २७१६
वैशाली अफुवाले (शिवसेना),२८२९
रंजना खडके (शिवसेना उबाठा)१३३९
ब)
उज्ज्वला यादव (भाजप), १०२२८
सुजाता शेट्टी (राष्ट्रवादी), ३९०४
मेघना तरवडे (शिवसेना),२१७०
शिफा शेख (काँग्रेस) २४४५
क)
देवेंद्र वडके (भाजप), ७८१४
जयप्रकाश फुलावरे (राष्ट्रवादी), २३५०
प्रशांत मते (शिवसेना), २२४४
राजेश मोरे (शिवसेना उबाठा), ११९३
नितीन परतानी (काँग्रेस), ५६२८
ड)
गणेश बिडकर (भाजप), ११३८१
गणेश नवथरे (राष्ट्रवादी), १३१०
प्रणव धंगेकर (शिवसेना), ४७८८
राहुल शर्मा (काँग्रेस), १८४२
किरण कंद्रे (आप) ७२
सूर्यकांत आंदेकर ७१
16 Jan, 26 07:13 PM
पुणे महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्रमांक ६. येरवडा गांधीनगर
प्रभाग क्रमांक ६. येरवडा गांधीनगर
काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार विजयी
अ.
अविनाश साळवे ( काँग्रेस) १२,५२२ win
संतोष आरडे ( भाजप) ९,३१०
किशोर वाघमारे ( शिवसेना) ५,१०८
ब
सायरा शेख (काँग्रेस) १२,६७१ win
आशा विटकर (भाजपा) ९,३१९
संध्या देवकर (राष्ट्रवादी) ३,४३०
कोमल वाघचौरे (शिवसेना) ५,१०५
क
अश्विनी लांडगे (काँग्रेस) १७,१११ win
संगीता सुकाळे (भाजपा) ७,८९९
ज्योती चंदेवल ( राष्ट्रवादी) ३,५३२
स्नेहल जाधव (शिवसेना) ३,८४०
ड
विशाल मलके (काँग्रेस) १०,२४६ win
संजय भोसले (भाजपा) ९,१६९
अन्वर पठाण ( राष्ट्रवादी) ७,८७१
आनंद गोयल ( शिवसेना) ४,५८४
16 Jan, 26 07:12 PM
उद्धव ठाकरेंची शेवटची आशा! पुण्याचे सर्वात फायरब्रँड उमेदवार वसंत मोरे आघाडीवर की पिछाडीवर? मोठी अपडेट...
16 Jan, 26 07:10 PM
ज्यांच्यासाठी भाजपशी युती मोडली...! तो रविंद्र धंगेकरांचा मुलगा पिछाडीवर; पत्नीचा आधीच झालाय पराभव...
16 Jan, 26 06:38 PM
पुणे महापालिका निकाल २०२६: प्रभाग ३९ विजयी उमेदवार
प्रभाग ३९ विजयी उमेदवार
अ गट वर्षा साठे (भाजप)
ब गट प्रतीक कदम (राष्ट्रवादी)
क गट रुपाली धाडवे (भाजप)
ड गट बाळा ओसवाल (भाजप)
16 Jan, 26 06:37 PM
PMC Election Results 2026 : काका-पुतण्याच्या आघाडीत काकांच्या पक्षाला भोपळा की मिळाल्या जागा? पुण्यातून समोर आली महत्वाची घडामोड
16 Jan, 26 06:26 PM
PMC Election Results 2026: पुण्याच्या रविवार पेठ- नाना पेठ भागातून प्रतिभा रवींद्र धंगेकर पराभूत; सोनाली आंदेकर तुरुंगातून विजयी
16 Jan, 26 06:16 PM
पुण्यात उरल्यात दोन हायव्होल्टेज लढती; एक बालवडकर, दुसरे वसंत मोरे...
| जागा (Seat) | उमेदवार | पक्ष | स्थिती (Status) |
| ००९ - अ | रोहिणी सुधीर चिमटे | भाजप | आघाडीवर |
| ००९ - ब | गणेश ज्ञानोबा कळमकर | भाजप | आघाडीवर |
| ००९ - क | मयुरी राहुल कोकाटे | भाजप | आघाडीवर |
| ००९ - ड | अमोल रतन बालवडकर | राष्ट्रवादी (AP) | आघाडीवर |
16 Jan, 26 06:06 PM
प्रभाग २३ - रविवार पेठ-नाना पेठ
प्रभाग २३ - रविवार पेठ-नाना पेठ
अंतिम फेरी
अ)
प्रदीप अवचिते (शिंदे गट) 5358
अनिकेत कोठावळे (राष्ट्रवादी) 9138
पल्लवी जावळे (भाजप) 14183
डॉ.अमोल देवळेकर (काँग्रेस) 9488
उमेश बागडे (आप) 277
नोटा 1734
40939
4 अवैध मते
विजयी - पल्लवी जवळे (भाजप)
ब)
सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी) 13819
विजया कद्रे (आप) 680
प्रतिभा धंगेकर (शिंदे गट) 10590
अनुराधा मंचे (भाजप) 10295
निकीता मारटकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 4532
नोटा 1023
विजयी - सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी)
क)
लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी) 12641
निलम करपे (काँग्रेस) 6350
डॉ.वैष्णवी किराड (शिंदे गट) 6593
ऋतूजा गडाळे (भाजप) 12500
कल्याणी कोमकर 282
विजयी - लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड)
प्रल्हाद गवळी (मनसे) 4158
खान शहाबाज (राष्ट्रवादी) 9494
विशाल धनवडे (भाजप) 16026
गणेश नलावडे (शिंदे गट) 3260
अँड.शिवराज माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस शप) 1876
संजय मोरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) 3225
विजयी - विशाल धनवडे (भाजप)
16 Jan, 26 05:46 PM
पुणे महापालिका निकाल - प्रभाग 36
विजयी उमेदवार
अ गट
१)वीणा घोष विजयी (भारतीय जनता पक्ष ) : मत :२१४३०
२)सुभाष जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
मत : १८,१३४
३) मच्छिंद्र ढवळे (शिवसेना धनुष्यबाण)
मत : १७८३
ब गट
१) शैलजा भोसले विजयी (भारतीय जनता पक्ष)
मत : २१७१६
२) अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
मत : १८६८३
३)पूनम परदेशी (शिवसेना धनुष्यबाण)
मत : २४३८
क गट
१) सई थोपटे विजयी (भारतीय जनता पक्ष)
मत : २०७९७
२)नीलम गांधी(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
मत : १८५५६
३) नयना लगस (शिवसेना धनुष्यबाण
मत :१५५८
ड गट
१) महेश वाबळे विजयी (भारतीय जनता पक्ष)
मत : १८१०४
२)सुशांत ढमढेरे
मत :११२४४
३) आबा बागुल ( शिवसेना)
मत : 9121
16 Jan, 26 05:40 PM
पुणे निकाल: प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द कौसरबाग
प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द कौसरबाग
तस्लिम हसन शेख अ (काँग्रेस)
आसीया मणियार ब (काँग्रेस)
काशिफ सय्यद क (काँग्रेस)
गफूर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
16 Jan, 26 05:31 PM
पुणे महापालिका निवडणूक प्रभाग 16 - फायनल
प्रभाग 16 - फायनल एकूण
मतदान
1)अयोध्या बबन आंधळे - 3145
2)बनकर वैशाली सुनील - 13879 (348 मतांनी विजयी)
3)पल्लवी प्रशांत सुरसे -13531
4)होले शिल्पा नितीन -13097
1)भाग्यश्री विक्रम जाधव -3448
2)उज्वला सुभाष जंगले -16310 (4613 मतांनी विजयी)
3)वर्षा प्रशांत पवार -7769
4)शैलजा जयसिंग भानगिरे -2259
5)नलिनी विजय मोरे -11697
1)कमलेश आबा कापरे - 9883
2)अविनाश सूर्यकांत काळे - 3929
3)नितीन निवृत्ती गावडे - 14083 (404 मतांनी विजयी)
4)संदीप रामचंद्र दळवी - 13679
5)सागरराजे शिवाजीराव भोसले - 1654
1)स्वप्निल गोरे - 637
2)आबा तुपे -19889 (6273 मतांनी विजयी)
3)विजय वामनराव देशमुख -8994
4)योगेश दत्तात्रय ससाणे -13616
16 Jan, 26 05:29 PM
प्रभाग क्रमांक 37 - धनकवडी-कात्रज डेअरी
प्रभाग क्रमांक 37 - धनकवडी-कात्रज डेअरी
- भाजपचे 4 उमेदवार विजयी
- किशोर धनकवडे - 26,941
- वर्षा तापकीर - 23,444
- अरुण राजवाडे - 15033
- तेजश्री बदक - 14,261
- भाजपचे प्रभाग क्रमांक 37 चे सर्व पॅनल विजयी
आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत पराभूत - 10,661 मते मिळाली.
16 Jan, 26 05:20 PM
भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली...
भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली...
16 Jan, 26 04:48 PM
पुणे महापालिका निवडणूक - २०२६ निकाल - प्रभाग क्र ११
प्रभाग क्र ११
हर्षवर्धन मानकर, दिपाली ढोक, मनिषा बुटाला, रामचंद्र कदम
हे विजयी घोषित
16 Jan, 26 04:47 PM
पुणे महापालिका निवडणूक २०२६ निकाल - प्रभाग ८
प्रभाग ८ औंध बोपोडीमधून भाजपचे चारही उमेदवार विजयी १) सनी निम्हण २) सपना छाजेड ३) भक्ती गायकवाड व परशुराम वाडेकर असे चारही भाजप उमेदवार विजयी
16 Jan, 26 04:27 PM
पुणे महापालिका निवडणूक निकाल - प्रभाग २३
प्रभाग २३ - रविवार पेठ-नाना पेठ
दुसरी फेरी
अ)
पल्लवी जावळे (भाजप), ५३१९
अनिकेत कोठावळे (राष्ट्रवादी),२७८४
प्रदीप अवचिते (शिवसेना), २१२९
अमोल देवळेकर (काँग्रेस), २१६८
उमेश बागडे (आप)१२०
आघाडी: पल्लवी जावळे
ब)
अनुराधा मंचे (भाजप),३६३२
सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी)३६७८
प्रतिभा धंगेकर (शिवसेना),४२३७
निकीता मारटकर (शिवसेना उबाठा), १३६५
विजया कद्रे (आप) २२८
आघाडी : प्रतिभा धंगेकर
क)
ऋतूजा गडाळे (भाजप),४९६४
लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी), ३६८७
वैष्णवी किराड (शिवसेना),२०८२
निलम करपे (काँग्रेस),१७२९
इकरा शेख (आप) २०७
कोमकर: )९८
आघाडी: ऋतूजा गडाळे
ड)
विशाल धनवडे (भाजप),५२९३
शहाबाज खान (राष्ट्रवादी),२२६४
शिवराज माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस शप),३९४
गणेश नलावडे (शिवसेना), १४२९
संजय मोरे (शिवसेना उबाठा),७६१
प्रल्हाद गवळी (मनसे), २३०५
इकबाल तांबोळी (आप)२१५
आघाडी: विशाल धनवडे
16 Jan, 26 04:26 PM
पुणे महापालिका निकाल २०२६: प्रभाग क्रमांक 27
प्रभाग क्रमांक 27
दुसरी फेरी
गट अ
अमर आवळे २७७६ भाजप
धनंजय जाधव २८८५ राष्ट्रवादी
गट ब
दिपाली बारवकर ३४३६ राष्ट्रवादी
स्मिता वस्ते ४५५१ भाजप
गट क
लता गौड ३५३६ भाजप
अक्षता लांडगे ३०१८
गट ड
धीरज घाटे ३५४१ भाजप
अशोक हरनावळ ३८४२ राष्ट्रवादी
16 Jan, 26 04:25 PM
पुणे महापालिका निवडणूक २०२६ निकाल - प्रभाग २३
प्रभाग २३ – रविवार पेठ – नाना पेठ
(चौथी फेरी)
अ)
पल्लवी जावळे (भाजप) -- ९४०२
अनिकेत कोठावळे (राष्ट्रवादी) -- ५७२८
प्रदीप अवचिते (शिवसेना) -- ३८०२
अमोल देवळेकर (काँग्रेस) -- ५५०५
उमेश बागडे (आप) -- २०७
नोटा -- १,२४९
आघाडी --
ब)
अनुराधा मंचे (भाजप) -- ६,५४५
सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी) -- ८,३१६
प्रतिभा धंगेकर (शिवसेना) -- ७,४०७
निकीता मारटकर (शिवसेना ठाकरे) -- २,९७६
विजया कद्रे (आप) --४८८
नोटा -- ६२२
आघाडी --
क)
ऋतूजा गडाळे (भाजप) -- ८,५४४
लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी) -- ७,७१९
वैष्णवी किराड (शिवसेना) -- ४,०११
निलम करपे (काँग्रेस) -- ३, ९३३
इकरा शेख (आप) -- ३८८
नोटा --
आघाडी --
ड)
विशाल धनवडे (भाजप) -- १०,१८३
शहाबाज खान (राष्ट्रवादी) -- ५,७१०
शिवराज माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस पवार) -- १०७६
गणेश नलावडे (शिवसेना) -- २,१७१
संजय मोरे (शिवसेना ठाकरे) -- १,७३२
प्रल्हाद गवळी (मनसे) --३,४५७
इकबाल तांबोळी (आप) --
नोटा -- ५३२
आघाडी --
16 Jan, 26 04:23 PM
मोठी घडामोड! वसंत मोरे यांचा मुलगा पराभूत; वसंत मोरेंचे काय झाले...?
040 - ब कामठे वृषाली सुनिल
040 - क कदम तुषार पुजा भारतीय जनता पार्टी
040 - अ अर्चना अमित जगताप भारतीय जनता पार्टी
040 - ड टिळेकर रंजना कुंडलिक भारतीय जनता पार्टी
वसंत मोरेंचा मुलगा प्रभाग क्रमांक 040 - ड मधून उभा होता. वसंत मोरेंच्या प्रभागाची मतमोजणी आता सुरु झाली आहे.
16 Jan, 26 04:16 PM
पिंपरी चिंचवड : विजयी उमेदवार
पिंपरी चिंचवड : विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक ५
भीमाबाई फुगे, राष्ट्रवादी
सागर गवळी, भाजप
कविता भोंगळे, भाजप
जालिंदर शिंदे, भाजप
प्रभाग क्रमांक ७
विराज लांडे, राष्ट्रवादी
सोनाली गव्हाणे, भाजप
राणी पठारे भाजप
नितीन लांडगे , भाजप
प्रभाग क्रमांक १८
अपर्णा डोके, भाजप
मनिषा चिंचवडे, भाजप
अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी
सुरेश भोईर, भाजप
16 Jan, 26 04:10 PM
पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी
पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी
16 Jan, 26 04:01 PM
पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी
पुण्यात गुलाल भाजपचाच..! महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता, वाचा उमेदवारांची यादी
16 Jan, 26 04:00 PM
पुणे महापालिका निवडणूक - प्रभाग क्रमांक 7
प्रभाग क्रमांक 7 (गोखलेनगर-वाकडेवाडी)
विजयी उमेदवार
अ गट : निशा मानवतकर (भाजप) 14129
ब गट : अंजली ओरसे (राष्ट्रवादी) 14327
क गट : ऍड. निलेश निकम (राष्ट्रवादी) 14420
ड गट : दत्ता बहिरट (राष्ट्रवादी) 14729
16 Jan, 26 03:59 PM
पुणे महापालिका निकाल प्रभाग ३४
प्रभाग ३४ - (न-हे-वडगाव बुद्रुक-धायरी) विजयी
भाजप - हरिदास चरवड
भाजप - कोमल नवले
भाजप - जयश्री भूमकर
भाजप - राजू लायगुडे
16 Jan, 26 03:58 PM
पुण्यातील जायंट पराभवांपैकी एक निकाल...
16 Jan, 26 03:30 PM
कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही...
कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही...
16 Jan, 26 03:25 PM
पुणे महापालिका निकाल - प्रभाग क्रमांक 37
पुणे महापालिका निकाल - प्रभाग क्रमांक 37
- भाजपचे 4 उमेदवार विजयी
- भाजपचे उमेदवार
- किशोर धनकवडे
- वर्षा तापकीर,
- अरुण राजवाडे
- तेजश्री बदक विजयी
- भाजपचे प्रभाग क्रमांक 37 चे सर्व पॅनल विजयी
आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत पराभूत
16 Jan, 26 03:09 PM
पुणे महापालिका निकाल - प्रभाग क्रमांक ७
प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर - संगमवाडी
प्रभाग 7 : राष्ट्रवादीचे निलेश निकम, दत्ता बहिरट, अंजली ओरसे विजयी, भाजपच्या निशा मानवतकर विजयी
16 Jan, 26 03:08 PM
पुणे महापालिका निकाल २०२६ - प्रभाग क्रमांक - ३
प्रभाग क्रमांक - ३
विमाननगर-लोहगाव-वाघोली
भाजपाचे विजयी उमेदवार व मिळालेली एकूण मते-
श्रेयस खांदवे : 14633
अनिल सातव : 17307
ऐश्वर्या पठारे : 16695
रामदास दाभाडे : 10654
16 Jan, 26 03:07 PM
पुणे महापालिका निकाल - प्रभाग २१
प्रभाग २१ - चार फेरी मोजणी - फायनल
भाजपचे चारही उमेदवार विजयी
मताधिक्य -
- भाजप - प्रसन्न वैरागे - 2,336
- भाजप - सिद्धी शिळीमकर - 7,069
- भाजप - मनिषा चोरबोले - 6,530
- भाजप - श्रीनाथ भीमाले - 5,427
16 Jan, 26 03:03 PM
रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले...
पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग २५ मध्ये भाजपचा क्लीन स्वीप. राघवेंद्र मानकर २८६१० मतांनी विजयी. कुणाल टिळक आणि स्वरदा बापट यांचा विजय. वाचा सविस्तर निकाल.
रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले...
16 Jan, 26 02:35 PM
पुणे महापालिका निवडणूक निकाल : प्रभाग ३९ विजयी उमेदवार
प्रभाग ३९ विजयी उमेदवार
अ गट वर्षा साठे (भाजप)
ब गट प्रतीक कदम (राष्ट्रवादी)
क गट रुपाली धाडवे (भाजप)
ड गट बाळा ओसवाल (भाजप)
16 Jan, 26 02:24 PM
रुपाली ठोंबरे पाटील यांनी घातला गोंधळ...
16 Jan, 26 02:16 PM
पिंपरी चिंचवड महापालिका- निकाल...
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 81
शिंदेसेना - 9
राष्ट्रवादी - 36
काँग्रेस - 00
उद्धवसेना - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 01
मनसे- 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 01
16 Jan, 26 02:10 PM
पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात
16 Jan, 26 01:54 PM
PMC Election Results 2026 : पुण्यात मुलगा जिंकला, आई हरली...! चटका लावणारा निकाल, रत्नप्रभा जगतापांचा पराभव
16 Jan, 26 01:20 PM
पुणे महापालिका... प्रभाग क्र.१०
प्रभाग क्र.१० - बावधन भुसारी कॉलनी.
भाजप संपूर्ण पॅनल विजयी.
प्रभाग क्र.११ मतमोजणी आता सुरू होत आहे
16 Jan, 26 01:19 PM
मनसुबे...! पुण्यात अजितदादांना भाजपसोबत सत्तेत यायचे होते, पिंपरी-चिंचवड हिसकावायची होती...; पण...
मनसुबे...! पुण्यात अजितदादांना भाजपसोबत सत्तेत यायचे होते, पिंपरी-चिंचवड हिसकावायची होती...; पण...
16 Jan, 26 12:55 PM
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप मोठ्या आघाडीच्या दिशेने; अजित पवारांना विरोधातच बसावे लागणार?
एकूण जागा - 128
भाजप - 74
शिवसेना - 10
राष्ट्रवादी - 40
काँग्रेस - 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 01
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 01
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 02
16 Jan, 26 12:50 PM
PMC Election Results 2026: पुण्यातील अवघ्या २२ वर्षांची भाजपची उमेदवार सई थोपटे विजयी
PMC Election Results 2026: पुण्यातील अवघ्या २२ वर्षांची भाजपची उमेदवार सई थोपटे विजयी
16 Jan, 26 12:47 PM
विचार करण्यासारखी आकडेवारी...! पुण्यात ठाकरे बंधू, शिंदे शिवसेना कुठे? साधा कलातही भोपळा फोडता आला नाही...
16 Jan, 26 12:39 PM
पुणे महापालिका निकाल : सहकारनगर पद्मावती 36
भाजपाचे चारही उमेदवार विजयी..
महेश वाबळे भाजप
5000 मतांनी विजय.
भोसले शैलजाभाजप
2595 मतांनी विजय
सई थोपटे भाजप
2400 मतांनी विजय
विना घोष भाजप
4000 मतांनी विजय
16 Jan, 26 12:38 PM
पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल - प्रभाग 33
प्रभाग 33
दुसरी फेरी
अ -
धनश्री कोल्हे (Bjp) - 5053
रश्मी घुले (Ncp - SP) - 4172
दिपाली पांगारे (MnS) - 781
नोटा - 492
ब -
अनिता इंगळे (Ncp sp) - 4553
ममता दांगट (bjp) - 3353
सीमा पोकळे (ubt) - 1028
सोनाली पोकळे - ७६२
नोटा - 353
क -
सुभाष नाणेकर (bjp) - 2806
संदीप मते ((ncp sp) - 4281
राहुल पोकळे (अपक्ष) - 2182
राहुल घुले (ubt) - 588
नोटा - 269
ड -
काका चव्हाण (ncp sp) - 5055
किशोर पोकळे (bjp) - 4060
शिवाजी मते (ubt) - 563
नोटा - 266
*
16 Jan, 26 12:34 PM
PCMC Election Results 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मॅजिक फिगर पार; भाजप ६५, राष्ट्रवादी ३१ जागा, सत्ता येण्याचे संकेत
16 Jan, 26 12:34 PM
Pune Municipal Election Results 2026:‘माणुसकीची गाडी’ ठरली चर्चेचा विषय! राघवेंद्र (बाप्पु) मानकर पहिल्या फेरीअखेर आघाडीवर
16 Jan, 26 12:24 PM
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने गाठला मॅजिक फिगर, भाजप ६५ हून अधिक जागांवर आघाडीवर
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप ७० जागांवर आघाडीवर, बिनविरोध २ आल्या आहेत.
16 Jan, 26 12:19 PM
पुणे महापालिका निकाल प्रभाग क्रमांक 7
प्रभाग क्रमांक 7 (गोखलेनगर-वाकडेवाडी)
पहिली फेरी
अ गट
राजश्री चव्हाण (काँग्रेस) 1084
निशा मानवतकर (भाजप) 2610
सोनाली लांडगे (शिवसेना) 175
आशा साने (राष्ट्रवादी)863
योगिता कांबळे (वंचित)138
सपना धेंडे (मनसे) 322
नोटा 227
एकूण 55383
ब गट
अंजली ओरसे (राष्ट्रवादी) 1437
सोनाली डोंगरे (काँग्रेस) 1303
सायली माळवे (भाजप) 2593
नोटा 205
एकूण 5538
क गट
ऍड. निलेश निकम (राष्ट्रवादी) 1028
हरीश निकम (भाजप) 2104
राजू पवार(काँग्रेस) 1241
अंजनेय साठे (मनसे)481
नोटा 176
एकूण 5538
ड गट
अडागळे किशोर (बसप)97
कोतकार विनायक (मनसे)331
दत्ता बहिरट (राष्ट्रवादी) 1286
भोसले रेशमा (भाजप) 2429
समाधान शिंदे (काँग्रेस) 861
एकूण 5538
16 Jan, 26 12:18 PM
पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल : प्रभाग 33
प्रभाग 33
दुसरी फेरी
अ -
धनश्री कोल्हे (Bjp) - 5053
रश्मी घुले (Ncp - SP) - 4172
दिपाली पांगारे (MnS) - 781
नोटा - 492
ब -
अनिता इंगळे (Ncp sp) - 4553
ममता दांगट (bjp) - 3353
सीमा पोकळे (ubt) - 1028
सोनाली पोकळे - ७६२
नोटा - 353
क -
सुभाष नाणेकर (bjp) - 2806
संदीप मते ((ncp sp) - 4281
राहुल पोकळे (अपक्ष) - 2182
राहुल घुले (ubt) - 588
नोटा - 269
ड -
काका चव्हाण (ncp sp) - 5055
किशोर पोकळे (bjp) - 4060
शिवाजी मते (ubt) - 563
नोटा - 266
16 Jan, 26 12:08 PM
पिंपरी-चिंचवड: भाजप बहुमताच्या जवळ ६४ जागांवर आघाडीवर
पिंपरी-चिंचवड: भाजप बहुमताच्या जवळ ६४ जागांवर आघाडीवर
16 Jan, 26 12:02 PM
प्रशांत जगताप 1800 मतांनी विजय झाले, शरद पवार राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेले...
प्रशांत जगताप 1800 मतांनी विजय झाले, अजित पवारांशी आघाडी करत असल्याने नाराज होत शरद पवार राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेले...
16 Jan, 26 11:57 AM
पिंपरी चिंचवड महापालिका : अजित पवारांना जोरदार धक्का, भाजपाने मारली मुसंडी
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
बिनविरोध 02( भाजप)
भाजप - 50
शिंदेसेना - 07
राष्ट्रवादी (अजित पवार) - 26
काँग्रेस - 00
उद्धवसेना - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 00
मनसे - 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 02
16 Jan, 26 11:50 AM
Pune Municipal Election Results 2026: वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत
Pune Municipal Election Results 2026: वसंत मोरे पिछाडीवर, मतमोजणीत चुरशीची लढत
16 Jan, 26 11:41 AM
पिंपरी चिंचवड : प्रभाग सोळा शिवसेना शिंदेसेना चारीही उमेदवार आघाडीवर..
पिंपरी चिंचवड
प्रभाग सोळा शिवसेना शिंदेसेना चारीही उमेदवार आघाडीवर..
16 Jan, 26 11:40 AM
PMC Election Results 2026: पुण्यात आबा बागुल, सुभाष जगताप पिछाडीवर; त्याच प्रभागातून भाजपच्या विना घोष आघाडीवर
16 Jan, 26 11:39 AM
PMC Election Results 2026: पुण्याच्या मध्यवर्ती भागात कसब्यातून भाजपचे पॅनल आघाडीवर; प्रशांत जगताप पिछाडीवर
16 Jan, 26 11:37 AM
Pune Municipal Election Results 2026: गुंड गजा मारणेला मोठा धक्का! पत्नी जयश्री मारणे पिछाडीवर; कोथरूड-बावधनमध्ये चुरस वाढली
16 Jan, 26 11:17 AM
PCMC Election Results 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये 'काका-पुतण्या'ची आघाडी भाजपला जड? सुरुवातीच्या कलात चुरस
16 Jan, 26 11:10 AM
रुपाली पाटील ठोंबरे पिछाडीवर
प्रभाग क्र. 25
कुणाल टिळक स्वरदा बापट स्वप्नाली पंडित राघवेंद्र मानकर भाजपचे सर्व उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर
रुपाली पाटील ठोंबरे पाटील पीछडीवर
16 Jan, 26 11:13 AM
पुण्यातील प्रभाग 7 चा कल
प्रभाग 7 : अंजली ओरसे, आशा साने (राष्ट्रवादी), रेश्मा भोसले, हरीश निकम (भाजप) आघाडीवर
16 Jan, 26 11:01 AM
पिंपरी चिंचवड महापालिकेत कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर...
प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपचे राहुल कलाटे आघाडीवर.....
प्रभाग क्रमांक 28 मधून राष्ट्रवादीचे नाना काटे आघाडीवर....
प्रभाग क्रमांक 26 मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे पिछाडीवर.....
प्रभाग क्रमांक 9 मधून विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे आघाडीवर.....
प्रभाग क्रमांक 24 मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे आघाडीवर.....
प्रभाग क्रमांक मारुती भापकर आघाडीवर......
प्रभाग क्रमांक 8 मधून माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे ( राष्ट्रवादी ) पिछाडीवर......
प्रभाग क्रमांक 1 मधून यश साने आघाडीवर
16 Jan, 26 10:59 AM
पुण्यात आघाडीवर असलेले उमेदवार...
पुण्यात आघाडीवर असलेले उमेदवार...
अभिजीत शिवरकर
राजेंद्र शिळीमकर
बॉबी टिंगरे
संगीता दांगट
रंजना टिळेकर
रेखा टिंगरे
आरती चव्हाण
गौरव घुले
धनराज घागरे
विवेक यादव
मानसी देशपांडे
अश्विनी भंडारे
संदीप लडकत
कोमल शेंडकर
कलिंदा पुंडे
पूजा कदम
मृणाल कांबळे
अविनाश बागवे पिछाडीवर
16 Jan, 26 10:55 AM
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाला अजित पवारांची टफ फाईट...
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 13
शिंदेसेना - 02
राष्ट्रवादी (अप) - 10
काँग्रेस - 0
उद्धवसेना - 0
राष्ट्रवादी (शप) - 02
मनसे - 01
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 0
16 Jan, 26 10:41 AM
काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप ४०० मतांनी पिछाडीवर
काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप ४०० मतांनी पिछाडीवर
16 Jan, 26 10:45 AM
PCMC Election Results 2026 : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा फज्जा
16 Jan, 26 10:43 AM
PCMC Election Results 2026 : निवडणूक निकालांची सुरुवात; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आघाडीवर
PCMC Election Results 2026 : निवडणूक निकालांची सुरुवात; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आघाडीवर
16 Jan, 26 10:43 AM
PCMC Election Results 2026 : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा फज्जा
PCMC Election Results 2026 : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतमोजणीत नियोजनाचा फज्जा
16 Jan, 26 10:27 AM
पुण्यात भाजपा ३२ जागांवर आघाडीवर, अजित पवार मागे राहिले...
भाजपा 32
शिवसेना उबाठा 0
शिवसेना शिंदे 2
राष्ट्रवादी आघाडी 14
काँग्रेस 2
इतर 0
16 Jan, 26 10:21 AM
पुण्यात भाजपा १२, राष्ट्रवादी ५ जागांवर आघाडीवर
पुण्यात भाजपा १२, राष्ट्रवादी ५ जागांवर आघाडीवर
16 Jan, 26 10:15 AM
पुण्यात पोस्टल मतदानात भाजप आघाडीवर..., अजित पवारांना धक्का...
16 Jan, 26 10:10 AM
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात; पुण्यात दोन ठिकाणी भाजपा आघाडीवर
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात; पुण्यात दोन ठिकाणी भाजपा आघाडीवर
16 Jan, 26 09:42 AM
पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले
16 Jan, 26 09:03 AM
PMC Election 2026: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, आज निकालाची उत्सुकता
पहिला निकाल साडेअकरापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दुपारी दोनपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
PMC Election 2026: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, आज निकालाची उत्सुकता
16 Jan, 26 08:58 AM
पुण्याच्या मतदानात २.७५ टक्क्यांची घट
१६५ जागांसाठी आज, १६ जानेवारीला मतमोजणी. ५२.७५% मतदानाचा फायदा कोणाला? वाचा सविस्तर विश्लेषण.
पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत...
16 Jan, 26 08:56 AM
पिंपरी चिंचवड महापालिकेत मतदान मोठ्या प्रमाणावर घटले...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. शहरात सरासरी ५८ टक्के मतदान झाले असून, २०१७च्या निवडणुकीतील ६५.३५ टक्क्यांच्या तुलनेत सुमारे ७.३५ टक्क्यांची घट नोंदविली गेली