आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्त्व कायम आहे. पारंपरिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. ...
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी विविध मागण्यांसाठी १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने, तब्बल ७९ लाख ८५ हजार उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. ...
आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. ...
मेट्रो, २४ तास पाणी योजना, नदीकाठ संवर्धन, स्मार्ट सिटी अशा मोठ्या योजनांना मोठी तरतूद करावी लागल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला महापालिका अंदाजपत्रकात नव्याने काही करणे अशक्य झाल्याचे अंदाजपत्रकावरून दिसत आहे. ...
गणेश पेठेतील तिहेरी हत्याकांडातील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी सोनवणे याला अटक करून न्यायालयात हजर केले. ...