एखादी व्यक्ती आवडणं, तिचा प्रभाव पडणं आणि तिच्या प्रेमात असणं याही पलीकडे जाऊन भारतीय त्यांच्या लाडक्या व्यक्तिमत्वांवर लोभ ठेवतात. त्यात आवडत्या कलाकाराचे मंदिर बांधण्यापर्यंतही काही चाहते पोहोचले आहेत. ...
पवारप्रेमी कार्यकर्त्याने ४०० किलो कांद्याचे वाटप केले आहे. एकीकडे कांद्याच्या किंमती कडाडल्या असताना हे कांद्याचे वाटप आकुर्डी परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे ठरले. ...