लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाईत ‘सिक्स पॅक’ची वाढतेय क्रेझ - Marathi News | 'Six Pack' craze is growing in young people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाईत ‘सिक्स पॅक’ची वाढतेय क्रेझ

कमी कालावधीत तरुणाईला पिळदार शरीर हवे आहे. त्यामुळे अवाच्या सवा शुल्क भरून पहाटे व रात्री उशिरापर्यंत जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ...

खेड, नारायणगावच्या विकासाला मिळणार गती - Marathi News | progress in the development of Khed, Narayangaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड, नारायणगावच्या विकासाला मिळणार गती

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पातून परतावा (उत्पन्न) मिळणार नसल्याने १६ वर्षांत दोन वेळा रद्द ...

मांढरदेवीच्या यात्रेत पशुपक्षी हत्या आणि दारूबंदी - Marathi News | Animal slaughter and drunkenness closed during the journey of MandharDevi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांढरदेवीच्या यात्रेत पशुपक्षी हत्या आणि दारूबंदी

राज्यभरातून भाविक येतात प्रसिद्ध मांढरदेवी यात्रेला ...

नैसर्गिक अभिनय हीच डाॅ. श्रीराम लागूंच्या अभिनयाची खासियत - Marathi News | Natural acting is the The specialty of Shriram Lagu's acting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नैसर्गिक अभिनय हीच डाॅ. श्रीराम लागूंच्या अभिनयाची खासियत

डाॅ. श्रीराम लागूंच काम तरुण रंगकर्मींसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे. त्यांच्या निधनांतर त्यांच्याप्रती तरुण रंगकर्मींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

पुण्याचा विद्यासागर जगात चमकला ; ग्रहाचे केले बारसे  - Marathi News | Pune's 13 year old Vidyasagar Daud discover new planet name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचा विद्यासागर जगात चमकला ; ग्रहाचे केले बारसे 

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील विद्यासागर दौड या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. त्याने सुचवलेल्या नावावर  स्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने पसंतीची मोहोर उमटवली असून आता हे नाव एका ग्रहाला देण्यात येणार आहे. ...

खबरदार  ! रॉंग साईडने याल तर...  - Marathi News | Beware! If Rong Side Comes Pune police filed FIR on 500 drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खबरदार  ! रॉंग साईडने याल तर... 

नो एंट्री आणि चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांनी चांगलाच कारवाईचा बडगा उगारला आहे. आता फक्त दंड न करता या बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

सिनेस्टाईल पाठलाग, पोलिसांनी हस्तगत केला गावठी कट्टा अन् आरोपी जेरबंद - Marathi News | Sinestyle chase, police seize the knife and arrest the accused in lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिनेस्टाईल पाठलाग, पोलिसांनी हस्तगत केला गावठी कट्टा अन् आरोपी जेरबंद

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांना लोणावळा शहरात एक इसम बेकायदा गावठी कट्टा बाळगून फिरत आहे ...

दुकान खाली करण्यासाठी टाकला जातोय उतारा; काळ्या जादूचं कृत्य सीसीटीव्हीत कैद - Marathi News | The slot is being thrown down the shop; Imprisoned on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकान खाली करण्यासाठी टाकला जातोय उतारा; काळ्या जादूचं कृत्य सीसीटीव्हीत कैद

नवस फेडण्यासाठी, आपल्यावरील अरिष्ट दूर व्हावे म्हणून देवाच्या नावाने उतारा टाकण्याचा प्रकार पूर्वीपासून चालत आला आहे. ...

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक  - Marathi News | Two vehucles burned in two accidents on Mumbai-Pune Expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आजचा गुरुवार हा जळीत वार ठरला आहे. ...