लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जुन्नरच्या प्राध्यापकांनी विकसित केले 'इको फ्रेंडली हॅण्डवॉश' - Marathi News | Junnar professors develop 'eco-friendly handwash' for corona spread prevention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जुन्नरच्या प्राध्यापकांनी विकसित केले 'इको फ्रेंडली हॅण्डवॉश'

मानवी त्वचेला व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचविणारे हॅन्डवॉश विकसित ...

कौतुकास्पद! पुणे पोलिसांच्या पुढाकाराने लॉकडाऊनमध्ये अडकलेले साडेअठरा हजार परप्रातिंय स्वगृही  - Marathi News | Eighteen and a half thousand migrant labour going homes under the initiative of the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! पुणे पोलिसांच्या पुढाकाराने लॉकडाऊनमध्ये अडकलेले साडेअठरा हजार परप्रातिंय स्वगृही 

पुणे शहरात अडकून पडलेले परप्रांतीय श्रमिक, विद्यार्थी आणि नागरिक यांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया 9 मे पासून सुरू आहे. ...

एनसीएलने तयार केले 'बायोपोलिमर नॅनोकॉटिंग' मास्क - Marathi News | NCL manufactured 'Biopolymer Nanocoating' masks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनसीएलने तयार केले 'बायोपोलिमर नॅनोकॉटिंग' मास्क

एनसीएलने तयार केलेल्या मास्कची कार्यक्षमता ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मास्कपेक्षा सुधारीत ...

खडकवासला येथे घरावर अंदाधुंद गोळीबार; एकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | firing on a house at Khadakwasla; The one person health person cirtical | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खडकवासला येथे घरावर अंदाधुंद गोळीबार; एकाची प्रकृती चिंताजनक

तीन हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलांमधून तब्बल पंधरा राऊंड फायर ...

द्रुतगती मार्गावर 24 तास आपत्कालीन सेवा देणार्‍या 'देवदूत' यंत्रणेचे आजपासून कामबंद आंदोलन - Marathi News | 'devdoot' organization of Lonavla stop work from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :द्रुतगती मार्गावर 24 तास आपत्कालीन सेवा देणार्‍या 'देवदूत' यंत्रणेचे आजपासून कामबंद आंदोलन

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर काही अपघात झाल्यास देवदूत यंत्रणा तात्काळ मदतीकरिता हजर असते. ...

बाबांनो, आमच्यावर उपकार करा, गावाला यायचा अट्टहास काय करू नका... - Marathi News | Please, don't come to the village; village citizens request to city person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबांनो, आमच्यावर उपकार करा, गावाला यायचा अट्टहास काय करू नका...

गावाकडे जाणाऱ्या पुणेकर, मुंबईकरांमुळे डोकेदुखी वाढली  ...

हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला - Marathi News | Students have 41 hours of lockdown, delhi to pune journey is very painful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी दिल्लीत राहिलेल्या सुमारे १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती. ...

येरवड्यात एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने वार, - Marathi News | A young man was beaten by weopan from dispute over looking at each other In Yerwada | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येरवड्यात एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने वार,

लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कोयत्याने डोक्यात वार ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत 223 रुग्णांची वाढ ; 9 रूग्णांचा मृत्यू  - Marathi News | Corona virus : An increase of 223 patients in one day in Pune district; Death of 9 patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत 223 रुग्णांची वाढ ; 9 रूग्णांचा मृत्यू 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 4 हजारांच्या पुढे  ग्रामीण भागात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी  ...