लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation employees four consecutive days off | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी

तसेच ईद-ए-मिलाद शुक्रवारी आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवस सुट्ट्या जाहीर केले आहेत.... ...

चिंचवडमध्ये पावसाचा उच्चांक! पुणे शहरातही जोरदार पाऊस - Marathi News | Rain peak in Chinchwad! Heavy rain in Pune city too | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये पावसाचा उच्चांक! पुणे शहरातही जोरदार पाऊस

गेल्या २४ तासांमध्ये पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.... ...

घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केल्याने कुटुंबावर हल्ला, मावळ तालुक्यातील घटना - Marathi News | Family attacked for not allowing DJ to play in front of house, incident in Maval taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केल्याने कुटुंबावर हल्ला, मावळ तालुक्यातील घटना

मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात सोमवारी (दि. २५) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली... ...

विसर्जन मिरवणुकीत ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे बाप्पा मयूररथात होणार विराजमान - Marathi News | Bappa of 'Shrimant Bhausaheb Rangari Trust' will sit in Mayurrath in immersion procession. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीत ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे बाप्पा मयूररथात होणार विराजमान

मानाच्या गणपतीनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार ... ...

Pimpri Chinchwad: बाप्पांच्या निरोपासाठी वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन - Marathi News | Changes in transport for Bappa's farewell, appeal to use alternative routes pune news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बाप्पांच्या निरोपासाठी वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

वाहतुकीत बदलाबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे... ...

फडणवीस असो किंवा शिंदे, अजित पवार २०२४ ला १४५ चा आकडा गाठणार, मुख्यमंत्री होणार; मिटकरींचे वक्तव्य - Marathi News | Be it Fadnavis or Shinde, Ajit Pawar will reach 145 in 2024, become Chief Minister; Amol Mitkari's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस असो किंवा शिंदे, अजित पवार २०२४ ला १४५ चा आकडा गाठणार, मुख्यमंत्री होणार; मिटकरींचे वक्तव्य

अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र हा आकडा गुलदस्त्यात आहे. - मिटकरी ...

गणपती विसर्जनाला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता, मिरवणुकी पाहा छत्र्या घेऊन! - Marathi News | Chance of rain with thunderbolts for Ganapati Visarjan, watch the procession with umbrellas! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती विसर्जनाला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता, मिरवणुकी पाहा छत्र्या घेऊन!

भाविकांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होताना छत्र्या व रेनकोट सोबत ठेवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.... ...

पुणे जिल्ह्यात ८१ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण, सर्वात कमी हडपसरमध्ये, सर्वाधिक पुरंदरमध्ये - Marathi News | In Pune district, 81 percent verification of voters is complete, lowest in Hadapsar, highest in Purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ८१ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण, सर्वात कमी हडपसरमध्ये, सर्वाधिक पुरंदरमध्ये

मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे हडपसरमध्ये पडताळणी वेळ लागत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.... ...

MHADA चे घर देण्याचे सांगून पिता-पुत्राने घातला गंडा, पिंपरीतील घटना - Marathi News | Incident in Pimpri where father and son committed a crime by asking for MHADA's house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :MHADA चे घर देण्याचे सांगून पिता-पुत्राने घातला गंडा, पिंपरीतील घटना

हा प्रकार २४ जून २०२२ ते २६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पिंपरी येथे घडला... ...