पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेश भक्तांनी भर दिला तसेच नदी मूर्ती विसर्जन करण्याचे टाळले. पावणेचारपर्यंत उघडीप दिलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे... ...
आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही असं रोहित पवार म्हणाले. ...