शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या व्यवसायातून अनाथ अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 12:39 IST

फिर्यादी मुलीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला असून ती लोहगाव येथील एका महिलेकडे राहायला आहे. तिची माया व महादेव काळे यांच्याशी ओळख झाली.

पुणे : आई वडिलांच्या मृत्युनंतर एका अल्पवयीन मुलीची एका महिलेशी ओळख झाली. तिने या मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यास सुरुवात केली. त्यातून ती गर्भवती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

माया महादेव ऊर्फ आरती काळे, तृतीयपंथी महादेव ऊर्फ भारती काळे (दोघे रा.कलवड जकात नाक्याजवळ, धानोरी), इतर ३ अज्ञात अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुलीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला असून ती लोहगाव येथील एका महिलेकडे रहायला आहे. तिची माया व महादेव काळे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी या अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यास सुरुवात केली. ओळखीच्या ग्राहकांकडून पैसे घेऊन तिला वेश्यागमनासाठी खराडी येथील सूर्या लॉज येथे पाठवत असत. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिने तिने ९ जानेवारी रोजी ससून रुगणालयात एका मुलाला जन्म दिला.त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी महिला दक्षता समितीच्या महिला सदस्यांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायpregnant womanगर्भवती महिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी