शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election: राज ठाकरेंकडे जनता विरोधी पक्षाची धुरा देईल?; आठवलेंचा वेगळाच 'कॉन्फिडन्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 12:59 IST

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

पुणे : राज ठाकरे यांनी जरी विराेधी पक्ष म्हणून निवडून देण्याची भूमिका मांडली असली तरी नागरिक त्यांना विराेधी पक्षाचा कारभार साेपविणार नाहीत. यंदाच्या निवडणुकीत विराेधी पक्षच राहणार नाही. राज ठाकरे चांगले भाषण करतात परंतु केवळ भाषण करुन विकास हाेत नाही. ते बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करण्यात हुशार आहेत अशी टीका केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पुण्यात आरपीआयचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित हाेते. 

आठवले म्हणाले, आमच्या जाहीरनाम्यातून आम्ही आमची भूमिका मांडली आहे. येत्या निवडणुकीत राज्यात विराेधीपक्ष राहणार नाही. शरद पवार एकटे किल्ला लढवत आहेत. त्यांच्याबाबत आपुलकी आहे. शरद पवार पूर्वी शक्तीशाली पहिलवान हाेते, आता मी, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे  शक्तीशाली पहिलवान आहाेत. 

आरपीआय कमळाच्या चिन्हावर लढण्यावर ते म्हणाले, आम्हाला युतीमध्ये पाच जागा देण्यात आल्या. स्वतंत्र चिन्ह मिळण्यासाठी किमान एकूण मताच्या आठ टक्के मतदान मतदान मिळणे आवश्यक आहे. परंतु तितक्या जागा आम्हाला देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आम्ही कमळावर लढण्याचा निर्णय घेतला. वस्तूतः मी कमळावर निवडणूक लढविण्यास उत्सुक नव्हताे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवले