शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्क बहरला वेश्या व्यवसाय; मसाज सेंटरमध्ये सुरु होता अवैध धंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 23:26 IST

लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्क बहरला वेश्या व्यवसाय मसाज सेंटरमध्ये सुु : तब्बल ९ मुली सापडल्या.....

पुणे : राज्यभरात लॉकडाऊन जाहीर झाला असून अगदी जीवनाश्यक वस्तूंनाही मर्यादित काळासाठी उघडण्यास परवानगी आहे. असे असताना कोरेगाव पार्कमध्ये उघडपणे मसाज पार्लर केवळ सुरुच नव्हती तर तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाने टाकलेल्या छाप्यात आढळून आले आहे. यापूर्वीच्या कडक लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्कमध्ये असे प्रकार आढळून आले होते. 

कोरेगाव पार्क परिसरातील योगनिद्रा व फेमिना स्पा हे मसाज सेंटर सुरु असून तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार साध्या वेशात बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे ९ मुलीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले.

योगनिद्रा स्पामधील मॅनेजर शुभम प्रेमकुमार थापा (वय २२, रा. आसाम) आणि फेमिना स्पा मधील मॅनेजर अफताबउद्दीन नुरुद्दीन (वय २७, रा. कोरेगाव पार्क) यांना अटक केली आहे. स्पा मालक चांद बिबी रमजान मुजावर व अब्दुल आसिफ हे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Koregaon Parkकोरेगाव पार्कProstitutionवेश्याव्यवसायSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिस