शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील दंगलीत नऊ कोटी रुपयांचे नुकसान; पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 18:12 IST

पुणे : कोरेगाव भीमा येथे उद्भवलेल्या दोन गटातील संघर्षामध्ये सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहेत. या दंगलीमध्ये एकूण ९ कोटीच्यावर नुकसान झाले आहे. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर दोन गटात दंगल उसळली ...

पुणे : कोरेगाव भीमा येथे उद्भवलेल्या दोन गटातील संघर्षामध्ये सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहेत. या दंगलीमध्ये एकूण ९ कोटीच्यावर नुकसान झाले आहे. 
कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर दोन गटात दंगल उसळली होती. यामध्ये दोन्ही बाजुने झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यास शुक्रवारी रात्रीच सुरूवात करण्यात आली होती. शिरूरच्या नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये महसूल विभागाचे मंडल अधिकारी, ग्रामसेवक आणि पोलीस प्रशासनाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला होता. तीन जणांच्या विविध पथकांनी अभ्यासपुर्वक हे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत.

नुकसानीचा तपशील
प्रकारसंख्यारक्कम
चारचाकी२८४८६६०००
दुचाकी२८९८४७२५
तीनचाकी३९७०००
घर३१०००००
दुकान१३३७९००००
गॅरेज४११६२००
बस३७४५०००
ट्रक१७१७०००
जेसीबी१०००००
अग्निशामक८००००
हॉटेल१४१५०००
एकूण१०५२४३१०९२५

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे