शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरीचे पैसे मागितल्याने केली बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 18:21 IST

अकराशे रुपये काढून घेऊन हातगाडीचे केले नुकसान

ठळक मुद्देआम्हाला पैसे मागतो का, असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण

पिंपरी: पाणीपुरीचे पैसे मागितल्याने हातगाडीचे नुकसान करून पाणीपुरीवाल्याला बेदम मारहाण केली. तसेच हातगाडीच्या गल्ल्यातील १ हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. कासारवाडी येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. 

याप्रकरणी मयूर पवार (वय २२), विशाल खंदारे (वय २२) व त्यांच्या सोबतचा एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण शामलाल अहिर (वय १९, रा. राजस्थान) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पाणीपुरी विकत असताना आरोपी पाणीपुरी खाण्यासाठी आले. त्यांनी प्रत्येकी एक प्लेट पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर फिर्यादीने त्यांना पैसे मागितले. कशाला पैसे मागतो, असे म्हणून शिवीगाळ करून आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर ते पुन्हा फिर्यादीच्या पाणीपुरी गाडीजवळ आले. आम्हाला पैसे मागतो का, असे म्हणून शिवीगाळ करून आरोपीने फिर्यादी ला मारहाण केली. तेच हातगाडीवर हाताने व दगडाने मारून हात गाडी चे नुकसान केले. फिर्यादीला दगड मारण्याची भीती दाखवून हातगाडीच्या गल्ल्यातील १ हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस