शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वारूळवाडी येथे चौदाशे जणांना पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST

या महालसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद ...

या महालसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, तहसीलदार हनमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश घोडे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, विस्ताराधिकारी के. बी. मोरे, तलाठी संजय सैद, वारूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, जंगल कोल्हे, ज्योती संते, स्नेहल कांकरिया, शुभांगी कानडे, वैशाली मेहेर, राजश्री काळे, ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी, संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, सचिन वारुळे, गणेश वाजगे, अतुल आहेर, ईश्वर अडसरे, विकास फुलसुंदर, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे उपस्थित होते.

वारूळवाडी ग्रामस्थांसाठी पहिल्या टप्प्यात महालसीकरण उपक्रम राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या सहकाऱ्याने १ हजार ४०० डोसचा उपक्रम राबविण्यात आला आहे अशी माहिती वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी दिली.

३१ नारायणगाव

या वेळी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आयुष प्रसाद करताना उपस्थित असलेले आशाबुचके, राजेंद्र मेहेर, डॉ वर्षा गुंजाळ व इतर.

310821\1853-img-20210831-wa0270.jpg

वारूळवाडी येथे कोविड लसीकरण मोहिमेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी  आशाताई बुचके, राजेंद्र मेहेर , डॉ वर्षा गुंजाळ व मान्यवर उपस्थित होते .