शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामती तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली १७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:34 IST

सिध्देश्वर निंबोडीच्या निवृत्तपोलीसासह नातवाला कोरोना संसर्ग

ठळक मुद्देसिध्देश्वर निंबोडी बारामती आणि इंदापुुर तालुक्याच्या सीमेवर

बारामती : बारामतीत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये भर पडली आहे. येथील रुग्णांची संख्या आता १७ वर पोहचली आहे. रविवारी (दि. ३१)तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथील ६५ वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या १४ वर्षीय नातवाला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली. बारामतीत एकुण संख्या आता १७ वर जाउन पोहचली आहे. पुणे पोलीस दलातील कर्मचारी त्यांच्या मुळ गावी सिध्देश्वर निंबोडी(ता.बारामती) येथे आले होते.या ठिकाणी १७ मे रोजी ते आले होते,त्यानंतर १८ मे रोजी पहाटे पुन्हा पुणे पोलीस मुख्यालयात हजर झाले. मात्र, दोन तीन दिवसांनी त्यांची तब्येत बिघडल्यावर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या ठिकाणी त्यांच्या केलेल्या कोरोना चाचणीत त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी(दि २९) या रुग्णाच्या हाय रीस्क संपर्कातील कुटुंबियांची बारामती येथे चाचणी घेण्यात आली.यामध्ये त्या रुग्णाचे आई वडील मुलासह पुतण्याचा समावेश होता.या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.रविवारी(दि ३१) या तपासणीचा अहवाल मिळाला.यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचे वडील (वय ६५) तसेच मुलाला (वय १४) कोरोना संसर्ग झाल्याचे अहवालात स्पष्ट झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ  खोमणे यांनी सांगितले.सिध्देश्वर निंबोडी परिसर पूर्ण सील करण्यात आला  आहे .आसपासचे तीन किमी क्षेत्र बफर झोन घोषित करण्यात आले आहे.शहरात कल्याणीनगर  श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत, कल्याणीनगर परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ,मुर्टी,वडगांव निंबाळकर येथे आजपर्यंत रुग्ण आढळले आहेत .सिध्देश्वर निंबोडी बारामती तालु्क्याच्या शेवटच्या सीमेवर आहे. बारामती आणि इंदापुुर तालुक्याच्या सीमेवर आहे. येथील नागरीकांच्या चिंतेत भर पडली आहे.——————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndapurइंदापूर