शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

१ लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया यु ट्युब पत्रकारासह चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:22 IST

तुमच्या दुकानातील मसाला काजुमध्ये आळ्या असल्याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकून तुमची

पुणे - मिठाईच्या दुकानाची बदनामी करणारा व्हिडिओ यु ट्युबवर टाकून तो डिलिट करण्यासाठी १ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तोतया यु ट्युब पत्रकारासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

राहुल मच्छिद्र हरपळे (रा. फुरसुंगी) माऊली चव्हाण (रा. फुरसुंगी) आणि त्यांचे इतर दोन साथीदार अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत खिमसिंह ओमसिंह राजपुरोहित (४२, रा. राधाकृष्ण कॉम्प्लेक्स, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल हरपळे हा यु ट्युब चॅनेलचा पत्रकार म्हणून वावरतो. हरपाळे हा १७ नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांच्या भेकराईनगर येथील स्वीट मार्टमध्ये आला. तो म्हणाला, तुमच्या दुकानातील मसाला काजुमध्ये आळ्या असल्याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकून तुमची बदनामी करतो, तसे करायचे नसेल तर मला ५० हजार रुपये द्या, अशी खंडणी मागितली. त्यानंतर तुमच्या दुकानाचा व्हिडीओ प्रसारीत केला असून तो डीलीट करण्यासाठी १ लाख रुपयाची खंडणी मागितली. त्याला माऊली चव्हाण व इतर दोघांनी साथ दिली. याबाबत राज पुरोहीत यांनी हरपळे याची माहिती काढल्यानंतर तो अशाच प्रकारे खंडणी उकळण्याचे काम करत असल्याचे व त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात हरपळे, चव्हाण व इतर दोघांच्या विरोधात खंडणी मागितल्याची फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक  विष्णु देशमुख अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake YouTuber and accomplices booked for extortion of ₹1 lakh.

Web Summary : A fake YouTuber and three others extorted ₹1 lakh from a sweet shop owner by threatening to post a defamatory video. Fursungi police have registered a case against them after the owner filed a complaint.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेArrestअटक