शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंकडून आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात धनकवडीत तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:20 IST

भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही गप्प का? असा सवाल फेसबुकवर विचारला होता,

पुणे : अडचणीत असलेल्या विदभार्तील शेतकऱ्यांसाठी आमदार बच्चू कडू भाजपा- शिवसेना विरोधात आंदोलन का करत नाहीत, या फेसबुकपोस्टमुळे निर्माण झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहचला आहे. आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांच्या विरोधात तृप्ती प्रशांत देसाई यांनी धनकवडी पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे.भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही गप्प का ? असा सवाल फेसबुकवर विचारला होता, यावर आमदार बच्चू कडू समर्थकांनी देसाई यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कमेंट केल्या यावर तृती देसाई यांनी आमदार कडू यांना संपर्क साधला होता. यावर त्यांची चर्चा चालू असतानाच कार्यकर्तांच्या टिप्पणीबाबत बोलणे सुरू होते. तुम्ही मला फेसबुकवर उपदेश देऊ नका , स्वत: ला मोठे समजू नका , शहाणपणा करू नका , अन्यथा तुम्हाला परिणामांना समोरे जावे लागेल, अशी आमदार बच्चू कडू यांनी धमकी दिल्याचे तक्रारदार देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :DhankawadiधनकवडीBachhu Kaduबच्चू कडूFacebookफेसबुकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा