शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
5
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
8
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
9
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
10
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
11
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
12
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
13
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
14
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
15
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
16
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
17
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
18
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
19
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
20
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी भरण्याचा वाद अन् थेट वीट डोक्यात; पाणी भरण्याच्या वादातून भावजयला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 14:54 IST

दुपारी दीडच्या सुमारास उषा गाडगे यांनी नणंदांना कपडे धुवायचे असतील, तर टाकीवर जाऊन धुवा, असे सांगितले.

वडगाव आनंद : नळाच्या पाईपने पाणी भरण्यावरून झालेल्या घरगुती वादातून दोन नणंदांनी मिळून भावजयीला बेदम मारहाण केल्याची घटना बेल्हे साकुर फाटा (ता.जुन्नर) येथे घडली आहे. या मारहाणीत भावजयीचे डोके फुटले असून, त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

या प्रकरणी उषा सुनील गाडगे (वय ४४) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नणंद मिराबाई अरुण कणसे (रा.बोटे, ता.संगमनेर) आणि सुनंदा धनराज गायकवाड (रा.बेल्हे) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास उषा गाडगे यांनी नणंदांना कपडे धुवायचे असतील, तर टाकीवर जाऊन धुवा, असे सांगितले. याचा राग आल्याने दोन्ही नणंदांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.

वाद वाढल्याने मिराबाई यांनी उषा यांना ढकलून खाली पाडले, तर सुनंदा यांनी हातातील वीट डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. पोलिस हवालदार गोसावी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Water Dispute Escalates: Sister-in-Law Attacked with Brick

Web Summary : A water dispute in Belhe Sakur Phata turned violent when two sisters-in-law assaulted their brother's wife. The victim sustained serious head injuries after being struck with a brick. Police have registered a case against the attackers following the incident on May 15th.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र