शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचा आणखी एक संशयित रुग्ण आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही महिन्यांपासून शहर व जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रूग्ण आढळून येत आहेत. सोमवारी शहरातील मध्य भागात आणखी स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळून आला. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...

ठळक मुद्देशहर व जिल्हय़ात वाढत आहे स्वाइन फ्लू आजाराने बाधित रुग्णांची संख्या सोमवारी शहरातील मध्य भागात आणखी स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळून आलारुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही महिन्यांपासून शहर व जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हय़ात स्वाइन फ्लू आजाराने बाधित रूग्ण आढळून येत आहेत. सोमवारी शहरातील मध्य भागात आणखी स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळून आला. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील एका प्रतिष्ठित भागात राहणार्‍या व्यक्तीमध्ये स्वाइन फ्लूचे लक्षण आढळून आल्यावर, त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्याच्या रक्ताचे व स्नॉबचे नमुने रुग्णालयाने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.  मार्च महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर शहर व जिल्हय़ात सातत्याने स्वाइन फ्लू आजाराने बाधित रुग्ण वाढत आहेत. अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने, चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल