शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे रामनाथ पोकळे यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस दलातील अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे यांच्यासह रामनाथ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे यांच्यासह रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, सुनील रामानंद, रितेश कुमार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

प्रमुख अधिकारी आणि त्यांचे बदलीचे ठिकाण :

अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (सीआयडी ते अपर पोलीस महासंचालक सुधारसेवा, पुणे), रितेश कुमार (संचालक, दळणवळण व परिवहन ते अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण, पुणे), सुनील रामानंद (अपर पोलीस महासंचालक, सुधारसेवा ते संचालक दळणवळण व परिवहन, पुणे), राजेंद्र डहाळे (पोलीस उपमहानिरीक्षक, बिनतारी संदेश ते अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर), अशोक मोराळे (अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहर), आर. एल. पोकळे (अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, ठाणे शहर), डॉ. संजय शिंदे (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), सुधीर हिरेमठ (पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड ते पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण, पुणे, पदोन्नतीने)

अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहरचे संजय ऐनपुरे यांची बिनतारी संदेश पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीआयडीमधील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) मुंबई येथे पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.