शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच साकार होणार मेट्रोची ५ स्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 06:00 IST

सर्व स्थानकांची कामे जोरात सुरू असून मेट्रो मार्गांवरील खांबाचे कामही ७० टक्क्यांपर्यंत पुर्ण झाले आहे.

ठळक मुद्देकोथरूड, पौडच्या सौंदर्यात भर: डिसेंबर अखेर एका मार्गाला सुरूवातस्थानकांची रुंदी लांबी १४० मीटर आहे. रुंदी २१ मीटर व उंची जमिनीपासून १३ ते १५ मीटर

पुणे : मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील ५ उन्नत (इलेव्हेटेड) मेट्रो स्थानकांमुळे कोथरूड, पौड तसेच कर्वेरस्त्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या सर्व स्थानकांची कामे जोरात सुरू असून मेट्रो मार्गांवरील खांबाचे कामही ७० टक्क्यांपर्यंत पुर्ण झाले आहे. रंग, आकार तसेच प्रवाशांसाठीच्या सुविधा या सर्वच गोष्टींनी ही सर्व स्थानके  अतीशय आकर्षक असतील याची काळजी महामेट्रोने घेतली आहे.वनाजजवळ मेट्रो चा डेपो आहे. वनाज स्थानक डेपोपासून वेगळे असेल. ते ३ टप्प्यांचे असणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यावर व्यावसायिक दुकाने, तसेच कार्यालये महामेट्रोच्याच वतीने तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर प्रवाशांसाठी प्रतिक्षा कक्ष, तिकीटे काढण्याची खिडकी अशी व्यवस्था असेल. तिसऱ्या मजल्याचा वापर फलाट (प्लॅटफॉर्म) म्हणून केला जाईल.वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गाचे अंतर ५ किलोमीटर आहे. वनाज, त्यानंतर आनंदनगर, आयडियल कॉलनी व नळस्टॉप व गरवारे महाविद्यालय अशी ५ स्थानके या मार्गावर असतील. वनाजचे स्थानक तीन मजली तर अन्य चारही स्थानके २ मजली आहेत. तिथे पहिल्या मजल्यावर तिकीट काढण्याची व्यवस्था व दुसऱ्या मजल्यावर प्लॅटफॉर्म असेल.  स्थानकांची रुंदी लांबी १४० मीटर आहे. रुंदी २१ मीटर व उंची जमिनीपासून १३ ते १५ मीटर आहे. वनाज चे स्थानक थोडे जास्त उंच असेल. स्थानकात जाण्यायेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण ४ व्यवस्था असतील. त्यात एक व्यवस्था दिव्यांग, वृद्ध यांच्यासाठी लिफ्टची आहे. दुसरी व्यवस्था सरकत्या जिन्यांची (एक्सलेटर) आहे. त्याशिवाय स्थानकाला लागूनच नेहमीचे साधे जिनेही असतील. पदपथावरून प्रवाशांना या तिन्हीपैकी एका व्यवस्थेने स्थानकात जाता किंवा येता येईल. सर्व स्थानकांना आकर्षक रंग असतील. मेट्रो चा मार्ग मध्यभागी व त्याच्या भोवती संपुर्ण रस्ता वरच्या बाजूने व्यापलेले स्थानक अशी स्थानकांची रचना आहे. उंचावर असल्यामुळे ही सर्व स्थानके दुरूनही दिसतील ही बाब लक्षात घेऊन त्यांना आकर्षक आकार देण्यात आले आहेत. स्थानकाच्या बरोबर मधून मेट्रो बाहेर पडेल किंवा आतमध्ये जाईल. कोथरूड, पौड तसेच वनाज हा भाग म्हणजे गेल्या काही वर्षात वेगाने विकसीत झालेली पुण्याची उपनगरे आहेत. त्यामुळे हे तिन्ही रस्ते आता पुण्याच्या मध्यभागाला जोडणारे प्रमुख रस्ते झाले आहेत. त्याच्या आजूबाजूला मोठ्या वसाहतींच्या आकर्षक इमारती उभ्या राहिल्या आहेत. या रस्त्यांच्या सौंदर्यात आता या ५ स्थानकांमुळे मोठी भर पडणार आहे. डिसेंबर २०१९ मध्ये हा वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्ग सुरू करण्याचे महामेट्रो कंपनीने जाहीर केल्यामुळे सध्या या मागार्चे तसेच त्यावरील स्थानकांचे काम वेगाने सुरू आहे. ----------------------------असा आहे मेट्रो मार्ग-- मेट्रो मागार्ची रूंदी - १० मीटर-- मार्गावरील दोन मेट्रोंची (येणाºया व जाणाºया) रुंदी-  प्रत्येकी ३ मीटर ------------------असे असेल मेट्रो स्थानक-- स्थानकाची लांबी - १४० मीटर-- स्थानकाची रुंदी- २१ मीटर-- जमिनीपासूनची उंची- १३ ते १५ मीटर-- प्रत्येक १ किलोमीटरवर स्थानक

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका