लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

मेट्रो-१ खरेदीचा अहवाल देण्यास नकार; कागदपत्रे व्यावसायिक असल्याचा एमएमआरडीएचा पवित्रा - Marathi News | refusal to report purchase of metro 1mmrd position that documents are professional | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-१ खरेदीचा अहवाल देण्यास नकार; कागदपत्रे व्यावसायिक असल्याचा एमएमआरडीएचा पवित्रा

मेट्रो मार्गिकेबाबतची कागदपत्रे व्यावसायिक स्वरूपाची असल्याने उपलब्ध करता येणार नाहीत, असे उत्तर एमएमआरडीएने माहिती अधिकारात मागितलेल्या प्रश्नावर दिले आहे. ...

मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना महापालिकेची जप्तीची नोटीस; ३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला - Marathi News | about 326 crore property tax has not paid by five contractor working in connection with mumbai metro rail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना महापालिकेची जप्तीची नोटीस; ३२६ कोटींचा मालमत्ता कर थकविला

मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. ...

मेट्रो १ ची दिवाळखोरी अखेर टळली; एमएमआरडीए फेडणार कर्जाची रक्कम - Marathi News | mumbai metro 1 bankruptcy finally averted mmrda will repay the loan amount | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो १ ची दिवाळखोरी अखेर टळली; एमएमआरडीए फेडणार कर्जाची रक्कम

खरेदीचा मार्ग झाला मोकळा. ...

‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी हवी सात हेक्टर जागा; कंत्राटदाराची नियुक्ती होऊनही जागा ताब्यात नाही  - Marathi News | seven hectares of land is required for the carshed of metro 6 despite the appointment of the contractor but the site is not in possession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो ६’च्या कारशेडसाठी हवी सात हेक्टर जागा; कंत्राटदाराची नियुक्ती होऊनही जागा ताब्यात नाही 

‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेड उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त ७ हेक्टर जागेची मागणी केली आहे. ...

नको तिकीटाची झंझट; स्मार्ट बँड घालून करा मुंबई मेट्रोचा प्रवास - Marathi News | No ticket hassle; Wear a smart band and travel on the Mumbai Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नको तिकीटाची झंझट; स्मार्ट बँड घालून करा मुंबई मेट्रोचा प्रवास

तिकीट काढण्यापासून प्रवाशांची होणार सुटका ...

स्मार्ट बँड घालून करा मेट्रोचा प्रवास; तिकीट काढण्यापासून प्रवाशांची होणार सुटका - Marathi News | mumbai metro 1 introduce smart band to passengers will exempted from ticketing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मार्ट बँड घालून करा मेट्रोचा प्रवास; तिकीट काढण्यापासून प्रवाशांची होणार सुटका

वर्सोवा - घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर सतत तिकीट काढण्यापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. ...

Andheri Ghatkopar Metro: अंधेरी-घाटकोपर मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, स्थानकावर प्रचंड गर्दी; प्रवाशांचे हाल! - Marathi News | Andheri Ghatkopar Metro Technical failure heavy rush at the station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी-घाटकोपर मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, स्थानकावर प्रचंड गर्दी; प्रवाशांचे हाल!

Andheri Ghatkopar Metro 1: अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मेट्रो सेवा उशिराने धावत आहे.  ...

आरे, सीप्झ, मरोळ नाका स्थानके अशी बदलणार ,‘मल्टी मॉडल इंटिग्रेशन’द्वारे सुविधा  - Marathi News | mumbai aarey seepz and marol naka metro stations to be changed facilities through multi modal integration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे, सीप्झ, मरोळ नाका स्थानके अशी बदलणार ,‘मल्टी मॉडल इंटिग्रेशन’द्वारे सुविधा 

कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचा पहिला टप्पा येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. ...