शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 15:04 IST

Microsoft voluntary retirement 2026 news: मायक्रोसॉफ्टने आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याचे आवाहन केले आहे. एआय तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मायक्रोसॉफ्टने आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी 'एआय फर्स्ट' धोरण स्वीकारले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून कंपनीने आपल्या अशा कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सांगितले आहे, जे अनेक वर्षांपासून कंपनीशी जोडलेले आहेत. कंपनीला आता अशा कर्मचाऱ्यांची गरज आहे जे एआय तंत्रज्ञानात अधिक पारंगत आहेत.

मायक्रोसॉफ्टला आपली गुंतवणूक आणि संसाधने पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाकडे वळवायची आहेत. अनुभवी कर्मचाऱ्यांच्या जागी एआय आणि क्लाउड कम्प्युटिंगमध्ये तज्ज्ञ असलेल्या नवीन प्रतिभेला संधी देण्याचा कंपनीचा मानस आहे. अनुभवी कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते जास्त असल्याने, स्वेच्छा निवृत्तीद्वारे कंपनीला आपला खर्च नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.

कर्मचाऱ्यांसाठी ऑफर काय आहे?मायक्रोसॉफ्टने स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष पॅकेज जाहीर केले आहे. निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभवाच्या वर्षांनुसार एक मोठी रक्कम दिली जाईल. यामध्ये बोनस आणि ठराविक काळासाठी आरोग्य विम्याचे संरक्षण देखील समाविष्ट असण्याची शक्यता आहे.

टेक उद्योगातील कल...केवळ मायक्रोसॉफ्टच नाही, तर गुगल, मेटा आणि अ‍ॅमेझॉन यांसारख्या कंपन्यांनीही एआयसाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. एआयमुळे येणाऱ्या काळात अनेक पारंपारिक नोकऱ्यांवर गदा येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Microsoft to Lay Off Long-Term Employees Amid AI Shift.

Web Summary : Microsoft prioritizes AI, offering voluntary retirement to long-term employees. The company seeks AI-proficient talent, shifting resources towards artificial intelligence. Experienced employees are offered special packages, mirroring industry trends of AI-driven workforce adjustments in tech giants like Google and Amazon.
टॅग्स :Microsoftमायक्रोसॉफ्ट