शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर परिसरात २२ रुग्ण पाँझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:12 IST

ओतूर शहरातील बाधितांची संख्या ४९५ झाली आहे .त्यातील ४४६ बरे झाले आहेत . २३ जणावर उपचार सुरु आहेत . ...

ओतूर शहरातील बाधितांची संख्या ४९५ झाली आहे .त्यातील ४४६ बरे झाले आहेत . २३ जणावर उपचार सुरु आहेत . २ जण घरीच उपचार घेत आहेत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.तेजेवाडी येथे शुक्रवारी ४ व शनिवारी ४ असे. ८ रुग्ण दोन दिवसांत सापडले ..तेथील बाधितांची संख्या५२ झाली आहे. पैकी ३८ बरे झाले आहेत .९,जणावर उपचार सुरू आहेत. १जणाचा मृत्यू झाला आहे.बल्लाळवाडी ५५ पैकी ५१ बरे झाले आहेत. २ जणावर उपचार सुरू आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. धोलवड ३५ पैकी ३० बरे झाले आहेत १जण उपचार घेत आहे ४ जणांचा मृत्यू झाला आहे .उदापूर ४० बाधित असून ३१ बरे झाले आहेत. ४ जण उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवरे खूर्द येथील बाधितांची संऐ३८ झाली असून३२ बरे झाले आहेत. ३जण उपचार घेत आहेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील बाधितांची संख्या ३५ असून ३० बरे झाले आहेत.१ जणावर उपचार सुरू केले आहेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे असे डॉ सारोक्ते यांनी सांगितले .