लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
अर्ज भरण्यासाठी आता उरले अवघे काही तास; एबी फॉर्म मिळेल का? - Marathi News | mira bhayandar municipal election 2026 only a few hours left to fill out the application will get the AB form | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्ज भरण्यासाठी आता उरले अवघे काही तास; एबी फॉर्म मिळेल का?

प्रशासनाचीही लागेल कसोटी: भाजप, शिंदेसेनेच्या उमेदवारांनी सोमवारी एबी फॉर्मविना भरले अर्ज ...

होमपीचवर युतीचे प्रयत्न, मिरा-भाईंदरचं घोंगडं भिजत - Marathi News | mira bhayandar municipal election 2026 alliance efforts on home pitch mira bhayandar blankets are getting soaked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :होमपीचवर युतीचे प्रयत्न, मिरा-भाईंदरचं घोंगडं भिजत

या दोन्ही महापालिकांत युतीचं घोंगडं स्थानिक पातळीवर भिजत पडलं आहे. ...

निवडणुकीच्या प्रचाराचा पॅटर्न बदलला; सोशल मीडियाद्वारे काम, सभांचे व्हिडीओ पोस्ट - Marathi News | vasai virar municipal election 2026 pattern of election campaigning has changed work through social media video posts of meetings | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निवडणुकीच्या प्रचाराचा पॅटर्न बदलला; सोशल मीडियाद्वारे काम, सभांचे व्हिडीओ पोस्ट

उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेता अनेकांनी आपापली कामे यातून समोर आणणे सुरू केले आहे.  ...

वसई-विरारच्या वॉर्ड आठमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे; ११५ जागांसाठी आतापर्यंत २,९५२ अर्ज विक्री - Marathi News | vasai virar municipal election 2026 vasai virar has the highest number of polling stations in ward 8 and 2 thousand 952 applications sold for 115 seats so far | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारच्या वॉर्ड आठमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे; ११५ जागांसाठी आतापर्यंत २,९५२ अर्ज विक्री

५० पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेले १० प्रभाग आहेत. ...

मराठी राजभाषेसाठी मातृशक्ती संघटित करा; सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन - Marathi News | organize matrushakti for marathi as the official language subhash velingkar appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी राजभाषेसाठी मातृशक्ती संघटित करा; सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन

माशेल येथे तिसवाडी प्रखंडाच्या मातृशक्ती मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ...

राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना - Marathi News | stop the increasing road accidents in the goa state union minister nitin gadkari letter to cm pramod sawant and suggest immediate measures to govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना

एका पत्राद्वारे गंभीर सूचना केल्या असून, अपघातप्रवण रस्ते, अपुरी साइन व्यवस्था याकडे लक्ष वेधत तातडीने सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. ...

शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा! - Marathi News | High Drama in Thane: Police Step In as Disgruntled Congress Workers Clash with District Chief Over Tickets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!

TMC Election: ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारी रात्री एबी फॉर्म वाटपाच्या वेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. ...

Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय? - Marathi News | Nashik Municipal Corporation Election: Ajit Pawar's NCP- Eknath Shinde Shiv Sena will fight together; What about BJP? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?

Nashik Municipal Corporation Election: इलेक्टिव मेरिट हा फॉर्म्युला ठेऊन नाशिक महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची युती करण्यात आली. ...

TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार! - Marathi News | TMC: Mahayuti's seat sharing final in Thane; Shinde Sena will contest 87 seats and BJP 40! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!

Mahayuti TMC News: आगामी महानगरपालिका जागावाटपावर महायुतीचे शिक्कामोर्तब झाले असून शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार आहे. ...