लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत - Marathi News | Our party Congress, but the symbol was stolen in Sangli; Vishal Patil's interview to 'Lokmat' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेनेला जागा गेल्यानंतर सांगलीतील बहुतांश नेते, पदाधिकारी हे विशाल पाटील यांच्याच बाजूने होते. ...

काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते  - Marathi News | what do you say, MLAs get more salary and allowances than MP's, MLA vs MP Comparison | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 

आमदारांच्या कार्यक्षेत्रात येतात ३०० गावे, खासदारांना बघावी लागतात १,८०० गावे ...

राज्यात उद्या मतदान; उत्कंठा वाढली, उत्तरेपेक्षा दक्षिणेत जास्त चुरस - Marathi News | voting tomorrow for the goa lok sabha election 2024 more curiosity in the south than in the north | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात उद्या मतदान; उत्कंठा वाढली, उत्तरेपेक्षा दक्षिणेत जास्त चुरस

या खेपेला मात्र उत्तरेपेक्षा दक्षिण गोवा मतदारसंघातच जास्त चुरस आहे. ...

पहिल्या निवडणुकीत फक्त ५ हजार रुपये खर्च: प्रतापसिंग राणे - Marathi News | only rs 5 thousand spent in first election said pratap singh rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पहिल्या निवडणुकीत फक्त ५ हजार रुपये खर्च: प्रतापसिंग राणे

पन्नास वर्षे राजकारणात राहूनही राणे यांनी आपली प्रतिमा चांगली राखली. ...

दक्षिणेत भाजप-काँग्रेस लढत होणार चुरशीची  - Marathi News | bjp congress fight will be fierce in south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेत भाजप-काँग्रेस लढत होणार चुरशीची 

भाजप प्रचाराच्या चार फेऱ्या, काँग्रेसला वेळ कमी ...

खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य - Marathi News | If Ajit Pawar himself stands, then...; Important statement of Supriya Sule from Sunetra Pawar baramati lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर आरोप. बारामतीच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आमच्या सोबत होते, तेच सर्व निवडणूक हाताळायचे. त्यामुळे विजयात अजित पवारांचे योगदान मोठे असायचे, ही बाब सुप्रिया सुळेंनी मान्य केली. ...

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा - Marathi News | After the Lok Sabha elections, 2 parties will cease to exist in the state; Congress Leader Prithviraj Chavan's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला असून या निवडणूक निकालानंतर राज्यातील २ पक्ष संपतील असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.  ...

माजी मंत्र्याच्या प्रवेशाने समीकरणे बदलणार का? प्रचार फेरीच्या अखेरच्या टप्प्यात कितपत लाभ - Marathi News | will the entry of the former minister change the equation how much profit in the last phase of the campaign for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माजी मंत्र्याच्या प्रवेशाने समीकरणे बदलणार का? प्रचार फेरीच्या अखेरच्या टप्प्यात कितपत लाभ

त्यांचा खरेच प्रवेश झाला काय? याबाबतीत अजूनही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. ...

राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे... - Marathi News | This is not a political battle between the Pawar family, but an ideological one: Sunetra Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत अवघड प्रश्नांना दिलखुलास उत्तरे ...