शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मद्य दुकानांची दिसली शटर उघडी, मग काय जमली ना भाऊ एकच गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 19:44 IST

गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली अन् पिंपरीत काही दुकानं मालकांनी स्वतःहून तर काही पोलिसांना बंद करावी लागली.

पिंपरी : रेस्टॉरंट-बार आणि मद्य दुकानांमधून घरपोच मद्य विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मद्य दुकानांमधून घरपोच सेवा सुरू करण्यात आली.

मद्य दुकाने उघडी दिसताच काही ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. काही दुकान मालकांनी स्वतःहून दुकाने बंद केली. तर काही ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. महसूल विभागाने सोमवारी काढलेल्या आदेशात सर्व उपहारगृहातून व बारमधून घरपोच मद्यसेवा देण्यास परवानगी दिली आहे. मद्य विक्री दुकानातून घरपोच मद्य पुरवठा करता येईल. कोणत्याही प्रकारे मद्य विक्री दुकाने उघडी ठेऊन मद्य विक्री करता येणार नाही. मद्य उत्पादित होत असलेल्या ठिकाणापासून घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना मद्यपुरावठा करण्यासाठी मद्याची वाहतूक करण्यासंदर्भात परवानगी देण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक कारवाई करावी, असे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. 

पुणे जिल्हा वाईन मर्चंट असोसिएशनचे सचिव अजय देशमुख म्हणाले, राज्य सरकारने मद्य विक्री दुकानांना घरपोच मद्यसेवा देण्यास परवानगी दिली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसे तोंडी सांगितले आहे. कोरोना नियमांचे पालन करून काही जणांनी मद्य विक्रीस सुरुवात केली. काही जणांवर पोलिसांनी कारवाई केल्याने दुकान बंद करण्यात आले. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत घरपोच सुविधा देता येईल. ----तर होऊ शकते कारवाईसरकारने घरपोच मद्य सेवा देण्यास परवानगी दिली आहे. मद्य घेण्यासाठी दुकानाबाहेर गर्दी केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ---/

घरपोच सेवेसाठी मद्य दुकानाचे शटर उघडताच नागरिकांनी दुकानाबाहेर गर्दी केली

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदीPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार