लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पायावरून गेले एसटीचे चाक; ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी, स्वारगेट आगारातील घटना - Marathi News | ST wheel runs over foot Senior citizen seriously injured incident at Swargate depot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायावरून गेले एसटीचे चाक; ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी, स्वारगेट आगारातील घटना

गाडीचा चालक बस मागे घेत असताना ज्येष्ठ नागरिकाला बसची धडक बसून ते खाली पडले आणि चाक त्यांच्या पायावरून गेले. नागरिकांनी आरडा-ओरड केल्यावर चालकाने ब्रेक दाबला ...

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही म्हाडाचा अहवाल नाही, लोकमान्यनगर रहिवाशांवर अन्याय, आता न्यायालयीन लढा सुरु - Marathi News | Even after the Chief Minister's order, there is no MHADA report, injustice to Lokmanya Nagar residents, now the legal battle begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही म्हाडाचा अहवाल नाही, लोकमान्यनगर रहिवाशांवर अन्याय, आता न्यायालयीन लढा सुरु

सोसायटीतील रहिवाशांनी वकिलांमार्फत मुख्यमंत्री, पुणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ आणि पुणे महापालिका यांना कायदेशीर नोटीस दिली आहे. ...

काहींचे घरात बसून फेसबुक लाइव्ह; माझे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाइव्ह - एकनाथ शिंदे - Marathi News | Some people do Facebook Live from their homes; I go directly to farmers' dams and do live - Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काहींचे घरात बसून फेसबुक लाइव्ह; माझे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाइव्ह - एकनाथ शिंदे

एक साधा शाखा प्रमुख म्हणून सुरुवात करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, हे माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे शक्य झालं आहे ...

'काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा', राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले - Marathi News | 'If you don't want to work, resign', Raj Thackeray reprimands Pune branch president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा', राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले

मतदार यादी, बूथ लेव्हल वर होणारी कामं, पक्ष बांधणी, पक्ष संघटना यासारख्या अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज यांनी नाराजी व्यक्त केली ...

‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देतो; डाॅक्टरची केली २४ लाखांची फसवणूक; माजी नगरसेविकेसह चौघांविरोधात गुन्हा - Marathi News | pune news case filed against four people including former corporator for cheating doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देतो; डाॅक्टरची केली २४ लाखांची फसवणूक

आरोपींनी ‘ॲमिनेटी स्पेस’ मिळवून देणे, तसेच महानगरपालिकेची परवानगी मिळवू देतो, असे सांगितले होते. डाॅक्टरांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ...

'तु स्लो आहेस, डोळे छोटे आहेत', सासरच्यांकडून त्रास, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | You are slow your eyes are small harassment from in laws married woman takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तु स्लो आहेस, डोळे छोटे आहेत', सासरच्यांकडून त्रास, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीला घटस्फोट घ्यायचा असे सांगून तिच्या गळ्यातील दीड तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र, कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेले ...

Raj Thackeray: 'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले - Marathi News | pune news raj thackeray taunts Ramesh Pardeshi, says Stay in one place somewhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: 'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले

Raj Thackeray Pune Visit: राज ठाकरे म्हणाले, छातीठोकपणे सांगतो, मी संघाचा कार्यकर्ता आहे असं म्हणताय, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा ... ...

Leopard Attack: लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याची झडप; महिला थोडक्यात बचावली, आंबेगावातील घटना - Marathi News | Leopard attacks woman who went to urinate; Woman narrowly escapes, incident in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याची झडप; महिला थोडक्यात बचावली, आंबेगावातील घटना

Pune Leopard Attack: बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर झडप मारली, अंगावर स्वेटर असल्याने बिबट्याच्या पंजा स्वेटर मध्ये गुंतल्याने स्वेटर फाटले आणि त्या थोडक्यात बचावल्या ...

पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू - Marathi News | Husband came home drunk had a fight with wife and son died in the beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती दारू पिऊन घरी आला; पत्नी आणि मुलासोबत केले भांडण, मारहाणीत पतीचा मृत्यू

कीटकनाशक औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याचे पत्नी आणि मुलाने पोलिसांना सांगितले होते, सखोल तपास केल्यावर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला ...