संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर येथे झालेल्या जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरीतील डी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालय व जयहिंद स्कूलच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले. ...
गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध अखेर शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून वारंवार खासगी वाहने ये-जा करीत असून, त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी अपघात होत आहेत. ...
पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोड तयार करण्यासाठी सत्ताधारी आग्रही असून, एचसीएमटीआर विकसित करण्यासाठी महापालिकेला सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. ...