आधार कार्डची माहिती न दिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शिक्षकाने केलेल्या बेदम मारहाणीत विद्यार्थ्याच्या गुडघ्याला गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. ...
बांधकामाच्या साईटवर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी बांधकाम मजूर सभेच्या वतीने वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयावर सोमवारी सकाळी निदर्शने करण्यात आली़ ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी तरकारी विभागात कामाच्या वेळी झोपा काढणार्या तीन व दारू पिऊन कामावर आलेल्या तळीराम कर्मचार्यांचे थेट निलंबन केले. तर २३ तोलणारांना उशिरा कामावर आल्याने नोटिसा दिल्या. ...
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन स्मार्ट सिटीला जोडणाºया पुणे मेट्रोच्या कामाने गती घेतली आहे. पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर खराळवाडी ते कासारवाडी फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर खांब उभारण्याचे काम सुरू आहे ...
वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. या भागातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज ओळखून त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत ...
दिवाळीनंतर अनेकांच्या घरी विवाहाचे वेध लागले आहेत. परंतु तुळशीविवाह झाल्यानंतरच लग्न करण्याची प्रथा आहे. त्यामुळे विवाहेच्छूंना एक तारखेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे. ...
सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगण्यामुळे अल्पवयातच नैराश्य घेरू लागले आहे. नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक ...