लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेसनं पिंपरी चिंचवड मनपावर काढला 'जवाब दो मोर्चा', भाजपाविरोधात व्यक्त केला निषेध - Marathi News | NCP's 'Jawab do morcha' at Pimpari Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसनं पिंपरी चिंचवड मनपावर काढला 'जवाब दो मोर्चा', भाजपाविरोधात व्यक्त केला निषेध

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन 8 महिने झाले आहेत. विरोधकच नव्हे तर भाजपाचे पदाधिकारीदेखील पालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आहेत. आठ महिन्यात स्मार्ट, बेस्ट सिटीची वाट लागली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी 'महापा ...

ध्वनिप्रदूषणामुळे होतो हृदयरोग - Marathi News | Cardiovascular disease caused by sonic pollution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ध्वनिप्रदूषणामुळे होतो हृदयरोग

ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक ताण, उच्च रक्तदाब, हृदयरोगास आमंत्रण, बहिरेपणा, वृद्ध व लहान मुलांमध्ये घबराट, नैराश्य असे दुष्परिणाम होतात ...

शहरात अनधिकृत १९८ धार्मिक स्थळे, महापालिकेने केली कारवाई सुरू - Marathi News | Unauthorized 199 Religious Places in the city, Municipal Corporation initiated action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात अनधिकृत १९८ धार्मिक स्थळे, महापालिकेने केली कारवाई सुरू

शहरातील १९८ अनधिकृत धार्मिक स्थळे असून, महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी पुणे-नाशिक महामार्ग येथील अनधिकृत वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिरावर ...

पाणीप्रश्नावरून प्रशासन धारेवर - Marathi News | Administration on the water dispute | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणीप्रश्नावरून प्रशासन धारेवर

महापालिका परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे पडसाद स्थायी समिती सभेतही उमटले. नगरसेवकांची अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले. ...

रोपांच्या लागवडीसाठी ७७ लाख, उद्दिष्टपूर्तीसाठी त्याच ठेकेदाराला काम - Marathi News | 77 lakhs for the cultivation of the seedlings, the work of the same contractor for the purpose | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रोपांच्या लागवडीसाठी ७७ लाख, उद्दिष्टपूर्तीसाठी त्याच ठेकेदाराला काम

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी तीन हजार रोपांची लागवड केली जाणार असून, रोपांचा पुरवठा ...

शहरात साथीच्या आजारांचे थैमान, नागरिकांची दवाखान्यांत रीघ - Marathi News | The city is spread over a series of pandemics, in civil hospitals | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात साथीच्या आजारांचे थैमान, नागरिकांची दवाखान्यांत रीघ

शहरात डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत. ...

नोटबंदीच्या विरोधात आंदोलन, निषेध - Marathi News | Movement against prohibition, prohibition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोटबंदीच्या विरोधात आंदोलन, निषेध

नोटबंदीच्या निषेधार्थ अनेक संस्था, संघटनांनी आंदोलन करून निषेध नोंदवला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य अभियान, शेतकरी कामगार पक्ष नागरी हक्क सुरक्षा समिती यासह अनेक ...

आळंदीत वारक-यांना मिळणार शुद्ध पाणी - Marathi News | Alandi wark gets purified water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत वारक-यांना मिळणार शुद्ध पाणी

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा, अर्थात आळंदी यात्रा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांना अलंकापुरीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. ...

पिंपळे गुरवमध्ये ट्रकच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पाच वर्षाचा मुलगा जखमी - Marathi News | Five-year-old boy injured in a truck accident in Pimpale Gurav, one dead | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे गुरवमध्ये ट्रकच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पाच वर्षाचा मुलगा जखमी

पिंपळे गुरव येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जात असताना एका विवाहितेचा मृत्यू झाला. महिला ट्रकखाली चिरडली तर पाच वषार्चा मुलगा रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. ...