राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे चार दिवसांच्या पुणे भेटीवर येत आहेत. गुरूवार, ०९ ते रविवार, १२ नोव्हेंबर २०१७ दरम्यान प्रवास नियोजित आहे. ...
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेधाचे तसेच समर्थनाचेही बरेच कार्यक्रम बुधवारी शहरात होत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे ...
सरकारी कामासाठी अशा नावाने महापालिकेकडून पदाधिकाºयांसाठी १ कोटी रुपयांची १५ वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. स्थायी समितीने या खर्चास मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. ...
नोटाबंदीला आज वर्ष होत आहे; मात्र या नोटाबंदीचा फायदा किती व तोटा किती? याचा अभ्यास केला गेला तर या निर्णयाचा प्रत्येक नागरिकावर परिणाम निश्चितच झाला आहे. ...
नोटबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली, सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे, त्यामुळे काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी दिली. ...
योजना सुरू आहे त्या शहरांमधील महापालिका आयुक्तांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्याचा उपाय यावर शोधण्यात आला आहे. मात्र याबाबतीत स्वत: निर्णय न घेता केंद्र सरकारने त्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. ...