लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
हॉटेलमध्ये किरकोळ वादातून ग्राहकावर कोयत्याने वार; मालक व साथीदारांवर गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against the owner and accomplices who attacked the customer minor dispute in the hotel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हॉटेलमध्ये किरकोळ वादातून ग्राहकावर कोयत्याने वार; मालक व साथीदारांवर गुन्हा दाखल

पिंपरीतील वैशाली नगरच्या गरीब नवाज हॉटेलमधील घटना ...

हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स - Marathi News | In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स

कॅफे आणि हॉटेल चालकांचे खर्चाचे गणित जुळेना ...

लघुशंकेस थांबलेल्या तरुणास चाकूचा धाक दाखवून १ लाख लुटले; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 1 lakh robbed by stabbing a young man who stopped urinating; Charges were filed against the three | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लघुशंकेस थांबलेल्या तरुणास चाकूचा धाक दाखवून १ लाख लुटले; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

बावधन येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घटना घडली ...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचा इशारा - Marathi News | Officers, employees take both doses of vaccine, otherwise salary suspended; Warning of Pimpri Chinchwad Municipal Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अधिकारी, कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचा इशारा

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी २० जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित ठेवणार ...

बालविवाहप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस - Marathi News | Crime against three in Pimpri child marriage case; The type revealed when the minor girl became pregnant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बालविवाहप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

सुसगाव येथील घटना; मुलीच्या वडिलांसहित पती, सासू यांच्यावर गुन्हा दाखल ...

पुण्याच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक; मात्र महापौरांना निमंत्रणच नाही - Marathi News | Deputy Chief Minister's meeting on various issues of Pune; But the mayor is not invited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक; मात्र महापौरांना निमंत्रणच नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज सायंकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार ...

पत्नीचा कोरोनाने मृत्यू; नैराश्यातून पतीनेही गळफास घेत संपवलं जीवन - Marathi News | Wife's death by corona; Suicide by husband in depression | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीचा कोरोनाने मृत्यू; नैराश्यातून पतीनेही गळफास घेत संपवलं जीवन

हे गृहस्थ आपल्या पत्नीसह पंजाबला गेले असताना तिथे त्यांच्या पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाला होता. ...

'दादां'च्या राज्यात 'ताई' मैदानात; पुण्यात नव्या समीकरणाला सुरुवात? - Marathi News | Supriya sule aggressive in Pune municipal corporation. Speculations on rise as PMC has been Ajit pawars bastion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दादां'च्या राज्यात 'ताई' मैदानात; पुण्यात नव्या समीकरणाला सुरुवात?

महापालिकेच्या प्रश्नांवर आज सुप्रिया सुळे आक्रमक ...

महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंग करण्याचा प्रकार निषेधार्ह: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल - Marathi News | Mahavikas Aghadi leader and minister parking of vehicles on race track prohibited : Pravin Darekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंग करण्याचा प्रकार निषेधार्ह: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं आहे. ...