राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Pimpri Chinchwad (Marathi News) धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढविली. नवरा विरुद्ध बायको अशी ही लढत असेल. ...
शिर्डी वरून बेळगावला बटाटयाने भरून निघालेला ट्रक रात्रीच्या वेळी वळणावर अंदाज न आल्याने फलटण रस्त्यावरील ओढ्यात थेट जाऊन पलटी झाला आहे ...
दुकानातून नायलॉन मांजाचे १९ रिळ व रोख रक्कम असा ४९ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ...
राजहंस दुग्ध उत्पादक संस्था असून, दुधावर प्रकिया करुन त्याचे उपपदार्थ बनविण्याचा त्यांचा उद्योग आहे ...
अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून शंभर कोटींचा पहिला टप्पा संबंधित जिल्हाधिका-यांकडे वर्ग केला आहे ...
मुलांच्या टवाळखोरी छेडछाडीला कंटाळून सिद्धीने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
गुरवारी (दि. १३) सकाळी दहाच्या दरम्यान वाघळवाडी गावाच्या हद्दीत एका शेतामध्ये शर्यतीचे मैदान तयार करून आरोपींनी विनापरवाना बैलगाडा शर्यती घेतल्याचे निदर्शनास आले. ...
राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमावली बदलण्यात येत आहे ...
कार्यक्रमांना ५० लोकांच्याच उपस्थितीचाच नियम असल्याचे महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी स्पष्ट केले ...