लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Police: पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे यांना राष्ट्रपती विशेष सेवा पदक; आणखी तिघांना राष्ट्रपती पोलीस पदक - Marathi News | Police Special Inspector Chandrakant Gundge awarded Presidents Special Service Medal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे यांना राष्ट्रपती विशेष सेवा पदक; आणखी तिघांना राष्ट्रपती पोलीस पदक

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी, सहायक फौजदार विजय भोंग, पांडुरंग वांजळे, काशिनाथ उभे यांना पोलीस पदक ...

Pune: शहरातील टेकड्यांवरील वन्यजीव गेले कुठं? माणसं वाढली मात्र प्राणी झाले नामशेष... - Marathi News | Where did the wildlife on the hills of the pune city go Humans grew and animals became extinct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शहरातील टेकड्यांवरील वन्यजीव गेले कुठं? माणसं वाढली मात्र प्राणी झाले नामशेष...

वन विभागातर्फे व्याघ्र प्रगणना करण्यात आली असून, त्यातंर्गत शहरातील टेकड्यांवरील वन्यजीवांच्या नोंदही घेण्यात आल्या आहेत ...

Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी - Marathi News | 131 crore additional fund from District Planning Committee on the eve of elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी

पुण्यासाठी 2022 - 23 वर्षासाठी राज्यातील सर्वाधिक 750 कोटींच्या आराखड्यास मंजूरी ...

महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके - Marathi News | Maharashtra Police won 51 medals including 7 Bravery 4 Presidential Police Medals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठीची पदके जाहीर ...

पुणे-बारामती आणि बारामती ते दौंड रेल्वे सेवा गुरुवारपासून अंशत: सुरु होणार - Marathi News | pune to baramati and baramati to daund train services will be partially started from thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-बारामती आणि बारामती ते दौंड रेल्वे सेवा गुरुवारपासून अंशत: सुरु होणार

गुरूवारपासून पुणे ते बारामती व बारामती ते दौंड अशा दोन फेऱ्या केल्या जाणार आहेत.... ...

पिंपरी-चिंचवडमधील वेश्या व्यवसायाची पाळेमुळे सातासमुद्रापार? पीडित २२ परदेशी महिलांची मायदेशी रवानगी - Marathi News | overseas chain prostitution in city repatriation of 22 foreign women victims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील वेश्या व्यवसायाची पाळेमुळे सातासमुद्रापार? पीडित २२ परदेशी महिलांची मायदेशी रवानगी

पोलिसांनी २०२१ या वर्षभरात केलेल्या कारवायांमध्ये २२ परदेशी पीडित महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली... ...

पुण्याच्या जुईची आंतराष्ट्रीय पातळीवर चर्चा; पार्किंसन्स आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी तयार केलं 'हे' उपकरण - Marathi News | pune student Jui discussed internationally this device is designed for patients with Parkinsons disease | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या जुईची आंतराष्ट्रीय पातळीवर चर्चा; पार्किंसन्स आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी तयार केलं 'हे' उपकरण

जुईच्या या नवसंशोधनाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ...

Pune Crime| मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून बदनामी - Marathi News | defamation by editing obscene photos with a friends wife dehuroad police crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime| मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून बदनामी

पैसे दिले नाहीत तर मी अजून तुमच्या मित्रांना तुमचे फोटो व्हायरल करील, अशी धमकीही आरोपीने दिली... ...

Mhada Exam: परीक्षेत पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांनी पुण्यातून अर्ज केले अन् दुसऱ्या जिल्ह्यात नंबर लागले - Marathi News | confusion again in the mhada exam students applied from pune and got numbers in other districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mhada Exam: परीक्षेत पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांनी पुण्यातून अर्ज केले अन् दुसऱ्या जिल्ह्यात नंबर लागले

दोन वेळा रद्द झालेली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणची (म्हाडा) ५६५ पदांची सरळसेवा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे ...