शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai-Pune Express Way : पिंपरी-चिंचवडकर रेल्वेने मुंबईकडे धावले, ट्रेनमध्ये गर्दीचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:33 IST

डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेससारख्या ट्रेन पूर्णपणे भरून चालल्या आहेत, त्यामुळे रेल्वे सेवेवर अतिरिक्त दबाव आला आहे.

पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे गेल्या २४ तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. हजारो प्रवासी अडकून पडल्याने त्यांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. परिणामी, चिंचवड स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये गर्दी वाढली. त्यामुळे प्रवाशांना बसण्यास जागा मिळत नसल्याचे दिसून आले. डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेससारख्या ट्रेन पूर्णपणे भरून चालल्या आहेत, त्यामुळे रेल्वे सेवेवर अतिरिक्त दबाव आला आहे.

शहरातील हजारो नोकरदार आणि व्यावसायिक दररोज मुंबईला जातात. महामार्गावरील या कोंडीमुळे त्यांनी रेल्वेकडे धाव घेतली, तसेच मुंबईकडे जाणारे एसटीचे प्रवासीही वल्लभनगर आगारात उतरविण्यात आले. त्याही प्रवाशांनी लोकल ट्रेनकडे माेर्चा वळवत लोणावळ्याच्या दिशेने प्रवास केला असल्याचे दिसून आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, नियमित ट्रेन वेळेवर धावत आहेत; पण गर्दीमुळे प्रवाशांची जास्त गैरसोय झाली नाही.

पोलिसांनी सांगितले की, टँकर उचलण्याचे काम सुरू आहे. शक्यतो महामार्ग टाळावा आणि रेल्वे वापरताना गर्दी लक्षात घ्यावी. या घटनेने शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेच्या कमकुवतपणावर प्रकाश टाकला आहे. या घटनेमुळे मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 

रस्ते मार्गावर झालेल्या कोंडीमुळे अनेक प्रवासी रेल्वेकडे वळाले. प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. यासाठी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी योग्य त्या उपाययोजना करीत आहेत.  - हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Highway Accident: Pimpri-Chinchwad Commuters Rush to Trains, Face Crowds

Web Summary : Gas tanker accident on Mumbai-Pune Expressway caused massive traffic. Commuters shifted to trains from Chinchwad, leading to overcrowding. Key trains like Deccan Queen were packed, straining rail services. The incident highlighted the need for better transport solutions.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेTrafficवाहतूक कोंडीMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेAccidentअपघात