शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अकार्यक्षमतेमुळे उद्यान विभागाची वाट

By admin | Updated: September 3, 2016 03:15 IST

महापालिका उद्यान विभागाच्या कारभारावर स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी जोरदार टीका केली. उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे वाट लागली

पिंपरी : महापालिका उद्यान विभागाच्या कारभारावर स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी जोरदार टीका केली. उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे वाट लागली आहे, अशी तक्रार केली आहे. उद्यान विभागाच्या वतीने नुसतेच वृक्षारोपण केले जाते. जगतात किती याचे संशोधन करायला हवे, उद्यान अधीक्षकांकडे तक्रार केली, तरी दखल घेत नाहीत, अशी तक्रार केली.स्थायी समितीच्या सभेत उद्यान विभागाच्या संदर्भात विषय होता. महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण करण्यात येणार असून, चांगल्या प्रजातींच्या रोपांची गरज व आवश्यकता पाहून वृक्षारोपणाची रोपे व फळांची पाहणी करावी. सामाजिक वनीकरण विभागाच्या पुणे, शिरूर, इंदापूर आदी भागातील नर्सरींची पाहणी करणे. तसेच रोपे आणि फळरोपे थेट पद्धतीने खरेदी करण्याच्या सुमारे चार लाखांचा विषय स्थायीसमोर ठेवण्यात आला होता. या वेळी सदस्यांनी उद्यान विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. टीका केली. नारायण बहिरवाडे म्हणाले, ‘‘दर वर्षी रोपे खरेदीचा विषय स्थायीसमोर येतो. पूर्वी गुलाबपुष्प उद्यान आणि संत तुकारामनगर येथील नर्सरीत रोपे तयार करण्यात येत होती. रोपांची निर्मिती बंद झाली आहे. खरेदीचे विषय आणले जातात. कैलास थोपटे म्हणाले, ‘‘लहान-मोठ्या सोसायट्यांच्या परिसरात छोट्या वृक्षांची छाटणी करण्याची यंत्रणा पालिकेकडे नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच काही वेळा धोकादायक झाडांमुळे अपघातांची शक्यता असते. (प्रतिनिधी)