शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : देहूरोड हायवेवर थरार..! कार आडवी का घातली ? विचारताच दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:10 IST

Crime News : एका कारचालकाने अचानक डिव्हायडर ओलांडत कार महामार्गावर आणली.

पिंपरी - देहूरोड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूप मारहाणीत बदलल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर अचानक कार आडवी घालून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन जणांनी एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दुचाकीस्वाराच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे घडली. याप्रकरणी रोहिदास शांताराम जाधव (वय ४८, रा. शेलारवाडी, ता. मावळ) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे आपल्या दुचाकीवरून देहूरोडहून शेलारवाडीकडे जात होते. त्यावेळी एका कारचालकाने अचानक डिव्हायडर ओलांडत कार महामार्गावर आणली. त्यामुळे जाधव यांनी संबंधित चालकाला कार आडवी का घातली, असा जाब विचारला. याच कारणावरून आरोपी संतप्त झाले.वाद वाढल्यानंतर आरोपींनी जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट केले आहे.  या प्रकरणी नरेंद्र अशोक मुरुडकर आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dehuroad Highway Horror: Biker Attacked for Questioning Reckless Driving

Web Summary : A biker was brutally attacked in Dehuroad for questioning a driver who blocked the highway. The assault resulted in a fractured nose. Police have registered a case and are investigating.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याPimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Maharashtraमहाराष्ट्र