नुसता धुरळा! 5 तारखेआधीच लोकांनी लावले 'दिवे', एक एक Meme बघून लोळून लोळून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 12:28 PM2020-04-04T12:28:18+5:302020-04-04T12:46:31+5:30

लोकांना मोदींनी रविवारी दिवे लावण्यास सांगितले होते. पण लोकांनी त्याआधीच मीम्सचे 'दिवे' सोशल मीडियात लावले आहेत.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओ मेसेज द्वारे देशातील जनतेकडून 9 मिनिटांचा वेळ मागितला आहे. म्हणजे रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजला दिवा, मेणबत्ती, टॉर्च पेटवायची आहे. यावेळी घरातील दिवे बंद असले पाहिजे. यावरून सोशल मीडियात #ModiVideoMessage ट्रेन्ड करत आहे. लोकांना मोदींनी रविवारी दिवे लावण्यास सांगितले होते. पण लोकांनी त्याआधीच मीम्सचे 'दिवे' सोशल मीडियात लावले आहेत.