'ही' आहेत भारतातील 5 सर्वात आकर्षक कार्यालये; एकदा पाहाल तर जबरदस्त बोलाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 05:17 PM2019-08-22T17:17:29+5:302019-08-22T17:19:56+5:30

ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अेमॅझोन हिने हैदराबाद येथे जगातील सर्वात मोठं बिल्डिंग कॅम्पसचं उद्घाटन केलं आहे. यूएसव्यतिरिक्त स्वत:च्या मालकीचं हे पहिलचं कार्यालय आहे. जवळपास 9.50 एकर परिसरात हे कार्यालय आहे.

नोएडा - Adobe चं मुख्यालय असणाऱ्या नोएडा येथील या कार्यालयाची इमारत रंगीबेरंगी दिव्यांनी सजविली आहे. आकर्षक सजावट पाहून डोळे भरून येतात.

गुरूग्राम - Skyscrapers ची सर्वाधिक उंच इमारत गुरुग्राममध्ये आहे. एखाद्या शीपसारखी ही इमारत दिसते.

म्हैसूर - मल्टिप्लेस इन्फोसिस कार्यालय हे प्रसिद्ध आहे.

मुंबई - Cybertecture Egg ही 13 मजली इमारत जेम्स लॉ सायबरटेएक्सटर कार्यालय आहे. या इमारतीचा आकार कॉलमबेस ठेवण्यात आला आहे.