शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' जुगाड केवळ बॅकबेंचर्सच करू शकतात, फोटो पाहून तुमचाही बसेल विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 3:42 PM

1 / 9
बॅकबेंचर्स म्हटले की, सगळ्यांना शाळा किंवा कॉलेजमधील सर्वात मागे बसणारी मुलं आठवतात. या बॅकबेंचर्सची एक वाईट प्रतिमा नेहमीच चर्चेचा विषय असते. किंवा ते इतरांपेक्षा वेगळे असतात. त्यांचं हेच वेगळेपण दाखवणारे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
2 / 9
बॅकबेंचर्स मागे बसून नेमकं काय करतात हे तुम्हाला आता चांगलंच कळालं असेल....
3 / 9
खरंच सांगा...इतकी भन्नाट कलाकारी समोर बसणारे विद्यार्थी तरी करू शकतात का?
4 / 9
सोशल मीडियात जे भारी भारी पोट धरून हसायला लावणारे कॅप्शन आपण वाचते ते नक्कीत बॅकबेंचर्सच तयार करत असतील.
5 / 9
जेव्हा अभ्यासात लक्ष लागत नाही तेव्हा ही अशीच कलाकारी समोर येत असते.
6 / 9
घ्या कुणीतरी आपल्या पूर्वजांचाही म्युझिक बॅन्ड तयार केला.
7 / 9
बॅकबेंचर्स कशातून काय तयार करतील याचा काहीच नेम नाही.
8 / 9
बोंबला...या व्यक्तीने केस उडवण्यासाठी एकाने पंखाही लावला बॉ...
9 / 9
मर्लिन मन्रोचं हे एक व्हर्जन ओरिजनलपेक्षा भारीये....
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया