आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:31 IST
1 / 8भारताच्या 23वर्षीय ऐश्वर्या पिस्सायने मंगळावारी ऐतिहासिक कामगिरी केली.2 / 8FIM वर्ल्ड कपच्या महिला विभागात अजिंक्यपद पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. 3 / 8मोटरस्पोर्ट्स विभागात प्रथमच भारतीय महिलाने बाजी मारली आहे. तिनं कनिष्ठ गटातही दुसरे स्थान पटकावले आहे. 4 / 8दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत ऐश्वर्याने बाजी मारली होती. त्यानंतर पोर्तुगाल ( तिसरे), स्पेन ( पाचवे) आणि हंगेरी (चौथे) येथे पार पडलेल्या स्पर्धेत साजेशी कामगिरी करताना 65 गुणांची कमाई केली. 5 / 8अवघ्या चार गुणांच्या फरकाने ऐश्वर्याने महिला गटाचे जेतेपद पटकावले. कनिष्ठ गटात तिला 46 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.6 / 8हंगेरीच्या टप्प्यात सहभागी होण्यापूर्वी एश्वर्या ( 52) आणि व्हिएरा ( 45) यांच्यात जेतेपदासाठी कडवी टक्कर होती. 7 / 8पण, ऐश्वर्याने चौथे स्थान पटकावताना 13 गुणांची कमाई केली, तर व्हिएराने तिसऱ्या स्थानासह 16 गुण कमावले. 8 / 8पण, ऐश्वर्याने चौथे स्थान पटकावताना 13 गुणांची कमाई केली, तर व्हिएराने तिसऱ्या स्थानासह 16 गुण कमावले.