या फळांत आणि वस्तूंमध्ये साकारलेलं प्राण्यांचं रूप पाहून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 05:29 PM2019-12-30T17:29:52+5:302019-12-30T17:45:47+5:30

सफरचंदाचा वापर करून यात प्राण्याचा चेहरा तयार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या फळांचा तसंच वस्तूंचा वापर करून आकर्षक फोटोशॉप केलं आहे. हे प्राण्याचं रुप लक्ष वेधून घेत असतं.