लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

Russia Ukraine War: युक्रेनचा मोठा दावा! पुतीन यांच्याशी बोलल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्र्यांना हृदयविकाराचा झटका - Marathi News | Ukraine claims russian defence minister got heart attack after speaking with president vladimir putin amid war | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा मोठा दावा! पुतीन यांच्याशी बोलल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्र्यांना हृदयविकाराचा झटका

Ukraine Russia Crisis: रशिया आणि युक्रेनमध्ये महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये परिस्थिती गंभीर, लस ठरतेय फेल; लोकांच्या संतापाचा उद्रेक, केला निषेध - Marathi News | china does not have covid 19 exit plan people fed up and angry ineffectiveness vaccine zero covid policy fail | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये परिस्थिती गंभीर, लस ठरतेय फेल; लोकांच्या संतापाचा उद्रेक, केला निषेध

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोट्यवधी लोकांना कोरोनाची लस दिल्याचा दावा करणाऱ्या चीनची ही लसही फेल ठरत आहे. यामुळेच चीनचे लोक आता ऑनलाईन आपला राग व्यक्त करत आहेत. ...

COVID-19 4th Wave: कोरोनाची चौथी लाट येतेय! देशातील ७ राज्यांमध्ये पसरला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, 'ही' आहेत लक्षणं... - Marathi News | deltacron covid 4th wave of covid 19 india symptoms new coronavirus variant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची चौथी लाट येतेय! देशातील ७ राज्यांमध्ये पसरला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, 'ही' आहेत लक्षणं...

COVID-19 4th wave: कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटनं गेल्या काही दिवसांपासून जगभर हाहा:कार माजवला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या एकत्रिकरणातून समोर आलेला डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा ...

जगावर पुन्हा कोरोनाचं सावट? जर्मनीमध्ये 3 लाख तर फ्रान्समध्ये 1.5 लाख रुग्ण - Marathi News | studies coronavirus outbreak in the world america britain china covid cases death toll | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :जगावर पुन्हा कोरोनाचं सावट? जर्मनीमध्ये 3 लाख तर फ्रान्समध्ये 1.5 लाख रुग्ण

Coronavirus : जर्मनीमध्ये 2,96,498 नवीन कोरोनाची प्रकरणे आल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 1,98,93,028 झाली आहे. ...

CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोना लसीमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठी घट; रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates huge drop in hospitalization rate due to corona vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लढ्याला यश! कोरोना लसीमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठी घट; रिपोर्टमध्ये खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाबत अनेक ठिकाणी संशोधन करण्यात येत असून संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. ...

७ लाख डॉलर्सची घड्याळं, सुपर यॉट, ७०० गाड्या, आलिशान महाल, पाहा किती आहे पुतीन यांची संपत्ती - Marathi News | watches worth of 7 lakhs dollar 700 card super yacht grand mansion know the long list know about vladimir putin wealth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७ लाख डॉलर्सची घड्याळं, सुपर यॉट, ७०० गाड्या, आलिशान महाल, पाहा किती आहे पुतीन यांची संपत्ती

Russia Vladimir Putin Wealth : इनव्हेस्टमेंट आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपनी हरमिटेज कॅपिटस मॅनेजमेंटनं २०१७ मध्येच पुतीन यांच्याकडे २०० अब्ज डॉलर्सची खासगी संपत्ती असल्याचा दावा केला होता. ...