शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खळबळजनक! ऑनलाईन क्लासदरम्यान नराधम शिक्षकाने ७ वर्षाच्या मुलीचे केले लैंगिक शोषण, अशी झाली पोलखोल 

By पूनम अपराज | Published: October 21, 2020 9:11 PM

1 / 5
गुरुवारी वेस्ट चेस्टरफिल्डमध्ये एका ऑनलाइन वर्गात ब्रेकदरम्यान ही धक्कादायक घटना घडली.
2 / 5
गुरुवारी वेस्ट चेस्टरफिल्डमध्ये एका ऑनलाइन वर्गात ब्रेकदरम्यान ही धक्कादायक घटना घडली.  शिक्षकांनी विद्यार्थिनीला स्वत:चा कम्प्युटर म्यूट आणि कॅमेरा बंद करण्यास सांगितला. त्याचवेळी त्या मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. मात्र, इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्याला हे दुष्कृत्य करत पकडले आणि पोलिसांना कळविले.
3 / 5
संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या घरी छापा टाकला असता, मुलगी रडत ओरडत होती की, 'मला काय माहित नाही, मला क्षमा कर'
4 / 5
संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या घरी छापा टाकला असता, मुलगी रडत ओरडत होती की, 'मला काय माहित नाही, मला क्षमा कर'
5 / 5
आरोपीची ओळख १८ वर्षांचा कैटरेल ए वाल्स अशी असून, ज्याच्यावर 13 वर्षांखालील पीडित मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. कुक काउंटी असिस्टेंट स्टेट के अटॉर्नी एंड्रीना टुरानो म्हणाली की, गेल्या वर्षभरापासून कैटरेल ए वाल्स एका छोट्या मुलीचा लैंगिक शोषण करीत होता.